वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५१-५२
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९५१-५२ | |||||
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ९ नोव्हेंबर १९५१ – २९ जानेवारी १९५२ | ||||
संघनायक | लिंडसे हॅसेट (१ली-२री,४थी-५वी कसोटी) आर्थर मॉरिस (३री कसोटी) | जॉन गोडार्ड (१ली-४थी कसोटी) जेफ स्टोलमेयर (५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५१ - जानेवारी १९५२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
९-१३ नोव्हेंबर १९५१ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- गिल लँगली (ऑ) आणि रॉय मार्शल (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
२२-२५ डिसेंबर १९५१ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- सॅमी गुईलेन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
५वी कसोटी
२५-२९ जानेवारी १९५२ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- कॉलिन मॅकडोनाल्ड, जॉर्ज थॉम्स आणि रिची बेनॉ (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.