वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१२
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१२ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | ५ मे[१] – २४ जून[१] | ||||
संघनायक | डॅरेन सॅमी | अँड्र्यू स्ट्रॉस (कसोटी) अॅलिस्टर कुक (वनडे) स्टुअर्ट ब्रॉड (टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्लन सॅम्युअल्स (३८६) | अँड्र्यू स्ट्रॉस (३२६) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (८) | स्टुअर्ट ब्रॉड (१४) | |||
मालिकावीर | मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज) आणि अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ड्वेन ब्राव्हो (८५) | इयान बेल (१७९) | |||
सर्वाधिक बळी | मार्लन सॅम्युअल्स (२) डॅरेन सॅमी (२) | टिम ब्रेसनन (५) | |||
मालिकावीर | इयान बेल (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ड्वेन स्मिथ (७०) | अॅलेक्स हेल्स (९९) | |||
सर्वाधिक बळी | रवी रामपॉल (२) | स्टीव्हन फिन (२) | |||
मालिकावीर | अॅलेक्स हेल्स (इंग्लंड) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २०१२ च्या उन्हाळ्यात इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने होते.[२] एक कसोटी मूलतः कार्डिफला देण्यात आली होती,[३] पण २०११ च्या श्रीलंका कसोटीच्या यजमानपदासाठी ग्लॅमॉर्गन काऊंटी क्रिकेट क्लब वेळेत त्यांचे शुल्क भरू न शकल्याने ही कसोटी नंतर लॉर्ड्सला देण्यात आली.[४]
कसोटी (विस्डेन ट्रॉफी)
पहिली कसोटी
१७–२१ मे २०१२ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
३९८ (११३.३ षटके) अँड्र्यू स्ट्रॉस १२२ (२५८) शॅनन गॅब्रिएल ३/६० (२१.३ षटके) | ||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) आणि शॅनन गॅब्रिएल (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
२५–२९ मे २०१२ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
३७० (१०९.२ षटके) मार्लन सॅम्युअल्स ११७ (२६१) टिम ब्रेसनन ४/१०४ (२७ षटके) | ||
१११/१ (३०.४ षटके) अँड्र्यू स्ट्रॉस ४५ (७२) मार्लन सॅम्युअल्स १/१४ (५.४ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
७–११ जून २०१२ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
२२१/५ (५८ षटके) केविन पीटरसन ७८ (८१) टीनो बेस्ट २/३७ (१२ षटके) | ||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पहिला, दुसरा किंवा पाचव्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- असद फुदादिन आणि सुनील नरेन (दोन्ही वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
- टीनो बेस्ट ९५ ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ११व्या क्रमांकाच्या फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.
- टीनो बेस्ट आणि दिनेश रामदिन यांनी वेस्ट इंडीजसाठी १०व्या विकेटसाठी १४३ धावांची विक्रमी भागीदारी केली.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
इंग्लंड २८८/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १७२ (३३.४ षटके) |
इयान बेल १२६ (११७) मार्लन सॅम्युअल्स २/४३ (९ षटके) | ड्वेन स्मिथ ५६ (४४) टिम ब्रेसनन ४/३४ (७.४ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे वेस्ट इंडीजचा डाव ४८ षटकांपर्यंत कमी करण्यात आला, २८७ धावांचे सुधारित लक्ष्य.
दुसरा सामना
वेस्ट इंडीज २३८/९ (५० षटके) | वि | इंग्लंड २३९/२ (४५ षटके) |
अॅलिस्टर कुक ११२ (१२०) डॅरेन सॅमी २/४६ (१० षटके) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
टी२०आ मालिका
फक्त टी२०आ
वेस्ट इंडीज १७२/४ (२० षटके) | वि | इंग्लंड १७३/३ (१९.४ षटके) |
ड्वेन स्मिथ ७० (५४) स्टीव्हन फिन २/२२ (४ षटके) | अॅलेक्स हेल्स ९९ (६८) रवी रामपॉल २/३७ (४ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ a b "West Indies in England 2012". BBC Sport. British Broadcasting Corporation. 3 June 2012 रोजी पाहिले.
- ^ "Lord's to host 2012 West Indies Test". ecb.co.uk. ECB. 21 July 2011. 3 June 2012 रोजी पाहिले.
- ^ Sheringham, Sam (6 June 2011). "West Indies to play at Cardiff, not Lord's, in 2012". BBC Sport. British Broadcasting Corporation. 3 June 2012 रोजी पाहिले.
- ^ "Lord's awarded 2012 West Indies Test". ESPNcricinfo. ESPN EMEA. 21 July 2011. 3 June 2012 रोजी पाहिले.