Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००७

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा,२००७
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख१२ मे – ७ जुलै २००७
संघनायकरामनरेश सरवन मायकेल वॉन
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाशिवनारायण चंद्रपॉल (४४६) केविन पीटरसन (४६६)
सर्वाधिक बळीकोरी कोलीमोर (११) माँटी पानेसर (२३)
मालिकावीरमाँटी पानेसर (इंग्लंड)
शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाशिवनारायण चंद्रपॉल (२०२) ओवेस शाह (१३८)
सर्वाधिक बळीफिडेल एडवर्ड्स (१०) स्टुअर्ट ब्रॉड (५)
जेम्स अँडरसन (५)
लियाम प्लंकेट (५)
मालिकावीरशिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावामार्लन सॅम्युअल्स (९३) पॉल कॉलिंगवुड (१०६)
सर्वाधिक बळीड्वेन स्मिथ (३)
डॅरेन सॅमी (३)
जेम्स अँडरसन (३)
रायन साइडबॉटम (३)

२००७ इंग्लिश क्रिकेट हंगामाचा भाग म्हणून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने १२ मे ते ७ जुलै २००७ या कालावधीत इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात चार कसोटी, दोन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या विक्रमी विजयासह कसोटी मालिकेत इंग्लंडने ३-० ने वर्चस्व राखले, तर नंतरच्या वनडे मालिकेत २:१ ने विजय मिळवला.

खेळाडू

कसोटी एकदिवसीय
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड []
अँड्रु स्ट्रॉस ()
मायकेल वॉन ()
मॅथ्यू प्रायर (यष्टिरक्षक)
जेम्स अँडरसन
इयान बेल
पॉल कॉलिंगवूड
अ‍ॅलास्टेर कूक
अँड्र्यू फ्लिंटॉफ
स्टीव हार्मिसन
मॅथ्यू हॉगार्ड
माँटी पानेसर
केव्हिन पीटरसन
लियाम प्लंकेट
ओवैस शाह
रायन साइडबॉटम
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज []
रामनरेश सरवण ()
डॅरेन गंगा ()
दिनेश रामदिन (यष्टिरक्षक)
ड्वेन ब्राव्हो
शिवनारायण चंदरपॉल
कोरी कोलीमोर
फिडेल एडवर्ड्स
क्रिस गेल
सिल्वेस्टर जोसेफ
रुनाको मॉर्टन
डॅरेन पॉवेल
रवी रामपॉल
डॅरेन सॅमी
मार्लन सॅम्युअल्स
डेव्हन स्मिथ
जेरोम टेलर
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड []
पॉल कॉलिंगवूड ()
मॅथ्यू प्रायर (यष्टिरक्षक)
जेम्स अँडरसन
इयान बेल
स्टुअर्ट ब्रॉड
अ‍ॅलास्टेर कूक
दिमित्री मस्कारेन्हास
माँटी पानेसर
केव्हिन पीटरसन
लियाम प्लंकेट
ओवैस शाह
रायन साइडबॉटम
जोनाथन ट्रॉट
मायकेल यार्डी
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज []
क्रिस गेल ()
शिवनारायण चंदरपॉल (उप-क)
दिनेश रामदिन (यष्टिरक्षक)
ड्वेन ब्राव्हो
फिडेल एडवर्ड्स
रुनाको मॉर्टन
डॅरेन पॉवेल
रवी रामपॉल
ऑस्टिन रिचर्ड्स
डॅरेन सॅमी
मार्लन सॅम्युअल्स
लेंडल सिमन्स
ड्वेन स्मिथ
डेव्हन स्मिथ

सामने

कसोटी मालिका - द विस्डेन ट्रॉफी

१ली कसोटी १७ मे - २१ मे

नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५५३/५ (घोषित) (१४२ षटके)
मॅथ्यू प्रायर १२६* (१२८)
पॉल कॉलिंगवूड १११ (२०९)
इयान बेल १०९* (१९०)
अ‍ॅलास्टेर कूक १०५ (१९६)
४३७ (११६.१ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ७४ (१९३)
दिनेश रामदिन ६० (८७)
ड्वेन ब्राव्हो ५६ (५९)
माँटी पानेसर ६/१२९ (३६.१ षटके)
२८४/८ (घोषित) (६६.५ षटके)
केव्हिन पीटरसन १०९ (१३८)
अ‍ॅलास्टेर कूक ६५ (१२५)
कोरी कोलीमोर ३/५८ (१५ षटके)
क्रिस गेल ३/६६ (२०.५ षटके)
८९/० (२२ षटके)
क्रिस गेल ४७* (६४)
डॅरेन गंगा ३१* (६९)
सामना अनिर्णित
लॉर्ड्स मैदान, लंडन, इंग्लंड
पंच: रूडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका) आणि असद रौफ (पाकिस्तान)
सामनावीर: अ‍ॅलास्टेर कूक (इंग्लंड)
  • फक्त २० षटके पावसामुळे पाचव्या दिवशी खेळली.


दुसरी कसोटी २५ मे - २९ मे

नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५७०/७ (घोषित) (१२२.३ षटके)
केव्हिन पीटरसन २२६ (२६२)
मायकेल वॉन १०३ (१७३)
कोरी कोलीमोर २/११० (२९ षटके)
१४६ (३७ षटके)
रायन साइडबॉटम ४/४२ (१२ षटके)
लियाम प्लंकेट ३/३५ (१२ षटके)
१४१ (फॉलो-ऑन) (४२.१ षटके)
ड्वेन ब्राव्हो ५२ (७४)
रायन साइडबॉटम ४/४४ (१५ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि २८३ धावांनी जिंकला
हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड, लीड्स, इंग्लंड
पंच: रूडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका) आणि असद रौफ (पाकिस्तान)
सामनावीर: केव्हिन पीटरसन (इंग्लंड)
  • कर्णधार रामनरेश सरवण जखमी झाला होता आणि वेस्ट इंडीजच्या एकाही डावात फलंदाजी करू शकला नाही त्यामुळे त्यांचा डाव ९ विकेट्सने संपुष्टात आला.
  • सततच्या पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ नाही.


३री कसोटी ७ जून - ११ जून

नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३७० (१०५.१ षटके)
इयान बेल ९७ (१९१)
अ‍ॅलास्टेर कूक ६० (१२१)
कोरी कोलीमोर ३/६० (२५ षटके)
फिडेल एडवर्ड्स ३/९४ (२०.१ षटके)
२२९ (५२.४ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ५० (७८)
ड्वेन स्मिथ ४० (८४)
माँटी पानेसर ४/५० (१६.४ षटके)
रायन साइडबॉटम ३/४८ (१२ षटके)
३१३ (८५.३ षटके)
अ‍ॅलास्टेर कूक १०६ (२१६)
केव्हिन पीटरसन ६८ (१०६)
डॅरेन सॅमी ७/६६ (२१.३ षटके)
३९४ (१३२.५ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ११६* (२५७)
रुनाको मॉर्टन ५४ (१४५)
माँटी पानेसर ६/१३७ (५१.५ षटके)
स्टीव हार्मिसन ४/९५ (३३ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६० धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, इंग्लंड
पंच: बिली बाउडेन (न्युझीलँड) आणि अलिम दर (पाकिस्तान)
सामनावीर: माँटी पानेसर (इंग्लंड)


४वी कसोटी १५ जून - १९ जून

नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
२८७ (९७.१ षटके)
शिवनारायण चंदरपॉल १३६* (२५७)
रायन साइडबॉटम ५/८८ (२९ षटके)
४०० (१०० षटके)
पॉल कॉलिंगवूड १२८ (१८८)
अँड्रु स्ट्रॉस ७७ (१३६)
फिडेल एडवर्ड्स ५/११२ (२३ षटके)
डॅरेन पॉवेल ३/८९ (३२ षटके)
२२२ (६४ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ७० (१६३)
क्रिस गेल ५२ (७१)
माँटी पानेसर ५/४६ (१६ षटके)
मॅथ्यू हॉगार्ड ३/२८ (११ षटके)
१११/३ (२१.४ षटके)
मायकेल वॉन ४८* (५१)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट, कौंटी डरहम, इंग्लंड
पंच: बिली बाउडेन (न्युझीलँड) आणि अलिम दर (पाकिस्तान)
सामनावीर: शिवनारायण चंदरपॉल (वेस्ट इंडीज)
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ नाही.
  • दुसऱ्या दिवसाची सुरुवात पावसाने विलंबाने.
  • पाचव्या दिवसाची सुरुवात पावसाने विलंबाने.


ट्वेन्टी२० मालिका

नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०८/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९३/७ (२० षटके)
डेव्हन स्मिथ ६१ (३४)
मार्लन सॅम्युअल्स ५१ (२६)
जेम्स अँडरसन २/३७ (४ षटके)
दिमित्री मस्कारेन्हास २/३९ (४ षटके)
पॉल कॉलिंगवूड ७९ (४१)
मॅट प्रायर २५ (१४)
ड्वेन स्मिथ ३/२४ (४ षटके)
डॅरेन सॅमी २/३७ (४ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १५ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: पीटर हार्टले (इंग्लंड) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: पॉल कॉलिंगवूड (इंग्लंड)

नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६९/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७३/५ (१९.४ षटके)
क्रिस गेल ६१ (३७)
मार्लन सॅम्युअल्स ४२ (२०)
पॉल कॉलिंगवूड २/२१ (२ षटके)
रायन साइडबॉटम २/२५ (४ षटके)
ओवैस शाह ५५* (३५)
पॉल कॉलिंगवूड २७ (२४)
रवी रामपॉल २/३९ (४ षटके)
डॅरेन सॅमी १/२७ (४ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन, इंग्लंड
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: ओवैस शाह (इंग्लंड)


एकदिवसीय मालिका

नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२५ (४९.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४६ (३९.५ षटके)
इयान बेल ५६ (७५)
ओवैस शाह ४२ (३८)
फिडेल एडवर्ड्स ५/४५ (१० षटके)
ड्वेन ब्राव्हो १/२८ (५.५ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७९ धावांनी विजयी
लॉर्ड्स मैदान, लंडन, इंग्लंड
पंच: ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: फिडेल एडवर्ड्स (वेस्ट इंडीज)


नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२७८/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१७ (४६ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ११६* (१२२)
मार्लन सॅम्युअल्स ७७ (१०४)
स्टुअर्ट ब्रॉड २/४९ (१० षटके)
रायन साइडबॉटम २/५६ (९ षटके)
मॅथ्यू प्रायर ५२ (७३)
ओवैस शाह ४५ (६४)
रवी रामपॉल ४/४१ (१० षटके)
फिडेल एडवर्ड्स २/४३ (१० षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६१ धावांनी विजयी
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, एजबॅस्टन, इंग्लंड
पंच: ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: शिवनारायण चंदरपॉल (वेस्ट इंडीज)


नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२८९/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९६ (४४.२ षटके)
रुनाको मॉर्टन ८२* (८९)
क्रिस गेल ८२ (१२६)
लियाम प्लंकेट ३/५९ (१० षटके)
जेम्स अँडरसन २/५१ (१० षटके)
ओवैस शाह ५१ (६६)
पॉल कॉलिंगवूड ४४ (५०)
डॅरेन पॉवेल ४/४० (१० षटके)
फिडेल एडवर्ड्स ३/३० (१० षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९३ धावांनी विजय
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: डॅरेन पॉवेल (वेस्ट इंडीज)


वेस्ट इंडीज आयर्लंडमध्ये

त्यांचा इंग्लंड दौरा पूर्ण झाल्यानंतर, वेस्ट इंडीज आयर्लंडमध्ये चार-राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत खेळेल, जिथे ते यजमान, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळतील.[]

संदर्भ

  1. ^ "England v West Indies २००७ - England १st Test Squad". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "England v West Indies २००७ - West Indies Test Squad". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ "Collingwood named one-day captain". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  4. ^ "West Indies One Day Squad". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)
  5. ^ ICC Associates One Day Internationals २००७[permanent dead link] from CricketEurope, २१ मे, २००७