वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७६ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ३ जून – ३१ ऑगस्ट १९७६ | ||||
संघनायक | टोनी ग्रेग (कसोटी, २रा-३रा ए.दि.) ॲलन नॉट (१ला ए.दि.) | रोहन कन्हाई | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड स्टील (३०८) | व्हिव्ह रिचर्ड्स (८२९) | |||
सर्वाधिक बळी | डेरेक अंडरवूड (१७) | मायकल होल्डिंग (२८) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेरेक रॅन्डल (१२७) | व्हिव्ह रिचर्ड्स (२१६) | |||
सर्वाधिक बळी | डेरेक अंडरवूड (५) | अँडी रॉबर्ट्स (८) | |||
मालिकावीर | डेरेक रॅन्डल (इंग्लंड) आणि व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७६ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकासुद्धा वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- माइक ब्रेअर्ली (इं) आणि लॅरी गोम्स (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- माइक सेल्वी (इं) आणि कोलिस किंग (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- क्रिस बाल्डरस्टोन आणि पीटर विली (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२६ ऑगस्ट १९७६ धावफलक |
इंग्लंड २०२/८ (५५ षटके) | वि | वेस्ट इंडीज २०७/४ (४१ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- ग्रॅहाम बार्लो, इयान बॉथम, ग्रॅहाम गूच, जॉन लीव्हर, डेव्हिड स्टील (इं), मायकल होल्डिंग आणि कोलिस किंग (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२८-२९ ऑगस्ट १९७६ धावफलक |
वेस्ट इंडीज २२१ (४७.५ षटके) | वि | इंग्लंड १८५ (४५.३ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे राखीव दिवससुद्धा वापरावा लागला. पहिल्या दिवशी खेळ थांबविण्याच्या वेळेस इंग्लंडची धावसंख्या होती १० षटकांमध्ये ४ बाद ४७ धावा.
- ५० षटकांचा सामना.
- डेरेक रॅन्डल (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.