Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख२ जून – २२ ऑगस्ट १९६६
संघनायकमाइक स्मिथ (१ली कसोटी)
कॉलिन काउड्री (२री-४थी कसोटी)
ब्रायन क्लोझ (५वी कसोटी)
गारफील्ड सोबर्स
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६६ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
४८४ (१५३.१ षटके)
गारफील्ड सोबर्स १६१ (२४१)
फ्रेड टिटमस ५/८३ (३५ षटके)
१६७ (७४.१ षटके)
जिम पार्क्स धाकटा ४३ (११४)
लान्स गिब्स ५/३७ (२८.१ षटके)
२७७ (१०८ षटके)(फॉ/ऑ)
कॉलिन मिलबर्न ९४ (१३६)
लान्स गिब्स ५/६९ (४१ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ४० धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर


२री कसोटी

१६-२१ जून १९६६
विस्डेन चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
२६९ (९४ षटके)
सेमूर नर्स ६४ (१३०)
केन हिग्स ६/९१ (३३ षटके)
३५५ (१४५.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी ९६ (२३३)
वेस्ली हॉल ४/१०६ (३६ षटके)
३६९/५घो (१३३ षटके)
गारफील्ड सोबर्स १६३* (२९९)
केन हिग्स २/८२ (३४ षटके)
१९७/४ (५५ षटके)
कॉलिन मिलबर्न १२६ (१७०)
चार्ली ग्रिफिथ २/४३ (११ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी

३० जून - ५ जुलै १९६६
विस्डेन चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
२३५ (९०.४ षटके)
सेमूर नर्स ९३ (१४२)
केन हिग्स ४/७१ (२५.४ षटके)
३२५ (१३४.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी १०९ (२३३)
गारफील्ड सोबर्स ४/९० (४९ षटके)
४८२/५घो (१७८ षटके)
बसिल बुचर २०९* (४१६)
केन हिग्स ३/१०९ (३८ षटके)
२५३ (१०८.३ षटके)
जॉफ बॉयकॉट ७१ (१६३)
चार्ली ग्रिफिथ ४/३४ (१३.३ षटके)
वेस्ट इंडीज १३९ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • डेरेक अंडरवूड (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

४-८ ऑगस्ट १९६६
विस्डेन चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
५००/९घो (१६४ षटके)
गारफील्ड सोबर्स १७४ (२६०)
केन हिग्स ४/९४ (४३ षटके)
२४० (७८.३ षटके)
बेसिल डि'ऑलिव्हेरा ८८ (१४१)
गारफील्ड सोबर्स ४/९० (४९ षटके)
२०५ (७१.१ षटके)
बॉब बार्बर ५५ (१०२)
लान्स गिब्स ६/३९ (१९ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ५५ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

५वी कसोटी

१८-२२ ऑगस्ट १९६६
विस्डेन चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
२६८ (९७.५ षटके)
रोहन कन्हाई १०४ (२१७)
बॉब बार्बर ३/४९ (१५ षटके)
५२७ (१९९.५ षटके)
टॉम ग्रेव्हनी १६५ (३६१)
वेस्ली हॉल ३/८५ (३१ षटके)
२२५ (८५.१ षटके)
सेमूर नर्स ७० (१२१)
जॉन स्नो ३/४० (१३ षटके)
२०५ (७१.१ षटके)
बॉब बार्बर ५५ (१०२)
लान्स गिब्स ६/३९ (१९ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ३४ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • डेनिस अमिस (इं) याने कसोटी पदार्पण केले.