Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५७

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५७
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख३० मे – २४ ऑगस्ट १९५७
संघनायकपीटर मेजॉन गोडार्ड
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९५७ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

३० मे - ४ जून १९५७
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८६ (७९.४ षटके)
पीटर रिचर्डसन ४७
सॉनी रामाधीन ७/४९ (३१ षटके)
४७४ (१९१.४ षटके)
कॉली स्मिथ १६१
जिम लेकर ४/११९ (५४ षटके)
५८३/४घो (२५८ षटके)
पीटर मे २८५*
सॉनी रामाधीन २/१७९ (९८ षटके)
७२/७ (६० षटके)
एव्हर्टन वीक्स ३३
टोनी लॉक ३/३१ (२७ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

२री कसोटी

२०-२२ जून १९५७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
१२७ (५१.३ षटके)
रोहन कन्हाई ३४
ट्रेव्हर बेली ७/४४ (२१ षटके)
४२४ (१२३.३ षटके)
कॉलिन काउड्री १५२
रॉय गिलक्रिस्ट ४/११५ (३६.३ षटके)
२६१ (९६.१ षटके)
एव्हर्टन वीक्स ९०
ट्रेव्हर बेली ४/५४ (२२ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ३६ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन

३री कसोटी

४-९ जुलै १९५७
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६१९/६घो (२१२ षटके)
टॉम ग्रेव्हनी २५८
कॉली स्मिथ २/६१ (२५ षटके)
३७२ (१६०.४ षटके)
फ्रँक वॉरेल १९१*
फ्रेड ट्रुमन ५/६३ (३० षटके)
६४/१ (१७ षटके)
टॉम ग्रेव्हनी २८*
रॉय गिलक्रिस्ट १/२१ (७ षटके)
३६७ (१४८.२ षटके)(फॉ/ऑ)
कॉली स्मिथ १६८
ब्रायन स्थॅथम ५/११८ (४१.२ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • डिक रिचर्डसन (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

२५-२७ जुलै १९५७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
१४२ (८५.३ षटके)
रोहन कन्हाई ४७
पीटर लोडर ६/३६ (२०.३ षटके)
२७९ (१२४.२ षटके)
पीटर मे ६९
फ्रँक वॉरेल ७/७० (३८.२ षटके)
१३२ (३६.२ षटके)
क्लाइड वॉलकॉट ३५
पीटर लोडर ३/५० (१४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स

५वी कसोटी

२२-२४ ऑगस्ट १९५७
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४१२ (१७६.३ षटके)
टॉम ग्रेव्हनी १६४
सॉनी रामाधीन ४/१०७ (५३.३ षटके)
८९ (५६.४ षटके)
गारफील्ड सोबर्स ३९
टोनी लॉक ५/२८ (२१.४ षटके)
८६ (४१ षटके)(फॉ/ऑ)
गारफील्ड सोबर्स ४२
टोनी लॉक ६/२० (१६ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २३७ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.