वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५०
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५० | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ८ जून – १६ ऑगस्ट १९५० | ||||
संघनायक | नॉर्मन यार्डली (१ली-३री कसोटी) फ्रेडी ब्राउन (४थी कसोटी) | जॉन गोडार्ड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडच्याच भूमीवर वेस्ट इंडीजने पहिली कसोटी मालिका जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
८-१२ जून १९५० धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ह्युबर्ट डॉगार्ट, बॉब बेरी (इं), सॉनी रामाधीन आणि आल्फ व्हॅलेन्टाइन (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२४-२९ जून १९५० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- गिल्बर्ट पार्कहाउस (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२०-२५ जुलै १९५० धावफलक |
वि | वेस्ट इंडीज | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डग इनसोल आणि डेरेक शॅकलटन (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
१२-१६ ऑगस्ट १९५० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- डेव्हिड शेपर्ड, आर्थर मॅकइंटायर आणि माल्कम हिल्टन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.