वेळवंडी नदी
वेळवंडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
साचा:वेळवंडी | |
---|---|
उगम | सोनारवाडी कोंडगांव |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
धरणे | भाटघर |
वेळवंडी नदी ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातली एक नदी आहे. [वेळवंड खोरे]] व बारा मावळांपैकी एक आहे. वेळवंडी नदी ही नीरा नदीची उपनदी आहे. मावळात हिच्यावर वळवंड धरण आहे. याच नदीला येळवंती (Yelwanti), येलवंती, किंवा येळवंडी म्हणतात. भोर तालुक्यातले भाटघर धरणही याच नदीवर आहे.
चित्रदालन
संदर्भ
येलवंती नदी (वेळवंडी, येळवंती (Yelwanti), किंवा येळवंडी) ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिच्यावर पुणे जिल्ह्यात भोरजवळ भाटघर धरण आहे. याच नदीला मावळात वेळवंडी नदी म्हणतात. वेळवंडी नदीचे खोरे हे बारा मावळांपैकी एक आहे. मावळ तालुक्यातला वळवण बंधारा याच नदीवर आहे.
पहा : जिल्हावार नद्या
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |
आंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी · नाग नदी · नीरा नदी · पवना नदी · भामा नदी · मांडवी नदी · मीना नदी · मुठा नदी · मुळा नदी · मोसी नदी · वेळवंडी नदी |