वेल्सचा राजकुमार विल्यम
राजपुत्र विल्यम | |
---|---|
जन्म | विल्यम आर्थर फिलिप लुईस २१ जून, १९८२ लंडन, इंग्लंड |
नागरिकत्व | युनायटेड किंग्डम |
वडील | युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स |
आई | डायाना |
वेल्सचा राजकुमार विल्यम आर्थर फिलिप लुईस (इंग्लिश: Prince William Arthur Philip Louis of Wales) (जून २१, इ.स. १९८२ - हयात) हा इंग्लंडच्या राजपुत्र चार्ल्स व दिवंगत राजकुमारी डायाना ह्यांचा ज्येष्ठ पुत्र आहे. हा राजघराण्याच्या वारसदार आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत