Jump to content

वेल्लूर

वेल्लूर
வேலூர்
भारतामधील शहर

येथील महालक्ष्मी सुवर्ण मंदिर
वेल्लूर is located in तमिळनाडू
वेल्लूर
वेल्लूर
वेल्लूरचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 12°55′10″N 79°8′0″E / 12.91944°N 79.13333°E / 12.91944; 79.13333

देशभारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा वेल्लूर जिल्हा
क्षेत्रफळ ८७.९ चौ. किमी (३३.९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,८५,६०३
  - महानगर ४,८४,६९०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


वेल्लूर हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या वेल्लूर जिल्ह्याचे एक लहान शहर आहे. वेल्लोर शहर तमिळनाडूच्या उत्तर भागात चेन्नईपासून १२५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली वेल्लूरची लोकसंख्या १.८५ लाख होती. वेल्लूर हे तमिळनाडूमधील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथील व्ही.आय.टी. विद्यापीठ हे अभियांत्रिकी कॉलेज व ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हे वैद्यकीय कॉलेज भारतामधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जातात.

काटपाडी जंक्शन हे बंगळूर-चेन्नई रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे.

हे सुद्धा पहा