Jump to content

वेल्लास्वामी वनिता

वेल्लास्वामी रामू वनिता (१९ जुलै, इ.स. १९९०:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून सहा एकदिवसीय आणि १६ आंतरराष्ट्रीय टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[]

ही उजव्या हाताने फलंदाजी करते.

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०४-१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)