Jump to content

वेल्ड काउंटी, कॉलोराडो

ग्रीलीमधील वेल्ड काउंटी न्यायालय

वेल्ड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २५२,८२५ होती.[] ग्रीली शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[]

इतिहास

वेल्ड काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १८६१मध्ये झाली. २०१३मध्ये या काउंटीतील काही लोकांनी कॉलोराडोपासून विभक्त होउन अमेरिकेचे ५१वे राज्य रचण्यासाठी राज्यातील निवडणुकांमध्ये कौल मागितला होता.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. 2011-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Romano, Analisa (October 9, 2013). "Greeley Attorneys Question Legality Of Weld Commissioners Advocating For 51st State". The Greeley Tribune (via Huffington Post). 11 October 2013 रोजी पाहिले.