Jump to content

वेलकम टू सज्जनपूर

वेलकम टू सज्जनपूर
दिग्दर्शनश्याम बेनेगल
निर्मिती रॉनी स्क्रूवाला
कथा श्याम बेनेगल
प्रमुख कलाकारश्रेयस तळपदे
अमृता राव
कुणाल कपूर
संगीतशंतनू मोइत्रा
देश भारत
भाषाहिंदी
प्रदर्शित १९ सप्टेंबर २००८
अवधी १३४ मिनिटे
निर्मिती खर्चभारतीय रूपया १६ लाख
एकूण उत्पन्नभारतीय रूपया २ कोटी


वेलकम टू सज्जनपूर हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. श्याम बेनेगल ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदेअमृता राव ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पुरस्कार

बाह्य दुवे