वेनचौ
वेनचौ 温州市 | |
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
वेनचौ | |
देश | चीन |
प्रांत | च-च्यांग |
क्षेत्रफळ | १२,२५६ चौ. किमी (४,७३२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९५ फूट (२९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३०,३९,४३९ |
- घनता | २,४०० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल) |
- महानगर | ९५,७३,००० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० |
http://www.wenzhou.gov.cn/ |
वेनचौ (चिनी: 温州市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील च-च्यांग या प्रांतातले एक महानगर आहे. २०१८ साली सुमारे ३१ लाख लोकसंख्या असलेले वेनचौ हांगचौ खालोखाल च-च्यांग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वेनचौ शहर चीनच्या आग्नेय भागात पूर्व चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून येथील बहुतेक भाग डोंगराळ स्वरूपाचा आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील वेनचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2008-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)