Jump to content

वेधशाळा

हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आणि नजीकच्या काळात हवामान कसे असेल याचा अंदाज घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेला वेधशाळा म्हणतात. लेखक रोहित मोहिते

महाराष्ट्रातील वेधशाळा

महाराष्ट्रात हवामानविषयक अंदाज टिपण्यासाठी २० वेधशाळा कार्यरत आहेत.

  • कुलाबा वेधशाळा