वेदा कृष्णमूर्ती (जन्म : चिकमगळूर, कर्नाटक, भारत, १६ ऑक्टोबर, १९९२] ) ही भारताकडून १७हून अधिक एकदिवसीय तसेच २३हूम अधिक टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते तर डाव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करते