वेद-रहस्य हे पुस्तक श्रीअरविंद लिखित 'द सिक्रेट ऑफ द वेदा' [१] या ग्रंथाचा अनुवाद आहे. डॉ.स्वर्णलता भिशीकर यांनी हा अनुवाद केला आहे.
वेद-रहस्य
लेखक
श्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)
The secret of the Veda
अनुवादक
डॉ.स्वर्णलता भिशीकर
भाषा
इंग्रजी - मराठी
देश
भारत
साहित्य प्रकार
लेखसंग्रह
प्रकाशन संस्था
श्रीअरविंद आश्रम प्रकाशन विभाग, पॉण्डिचेरी
प्रथमावृत्ती
२०२३
विषय
वेदांचा अर्थ
पृष्ठसंख्या
५६९
आय.एस.बी.एन.
978-81-7058-912-9
पुस्तकाची मांडणी
मुळातील इंग्रजी ग्रंथाला प्रस्तावना नाही. परंतु श्रीअरविंद यांच्या Hymns to the mystic fire या ग्रंथाची प्रस्तावना या ग्रंथास पूरक व सुसंगत म्हणून जोडण्यात आलेली आहे.
या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या तळटिपा उपयुक्त आहेत. ज्यांना प्राचीन साहित्याचा फारसा परिचय नाही त्यांना या टिपा संदर्भ समजण्यासाठी विशेष उपयुक्त ठरतात.