Jump to content

वेणूबाई यशवंतराव चव्हाण

वेणूबाई यशवंतराव चव्हाण (जन्म : फलटण,सातारा, २ फेब्रुवारी १९२६; - दिल्ली, १ जून १९८३) या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी होत्या.

वेणूबाईंच्या वडिलांचे नाव रघुनाथराव बाबुराव मोरे तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. २ जून, इ.स. १९४२ रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाणांबरोबर त्या विवाहबद्ध झाल्या.