Jump to content

वेई नदी

वेई नदी
हे-ऑन-वेई जवळील वेई नदीचे पात्र
उगम

प्लायन्लिमोन

52°28′5.170″N 3°45′56.282″W / 52.46810278°N 3.76563389°W / 52.46810278; -3.76563389
मुख

चेप्स्टॉव, सेवर्न इस्ट्यूरी

51°36′36.086″N 2°39′42.423″W / 51.61002389°N 2.66178417°W / 51.61002389; -2.66178417
पाणलोट क्षेत्रामधील देशवेल्स, युनायटेड किंग्डम
लांबी २१५ किमी (१३४ मैल)
उगम स्थान उंची ६९० मी (२,२६० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४१३६
उपनद्या लग नदी, बॅचवे, ॲफज्ञॅन एड्व, ट्रॉथी नदी, मोनोव नदी, डलास ब्रूक

वेई नदी (वेल्श:Afon Gwy) ही युनायटेड किंग्डममधील पाचव्या क्रमांकाची लांब नदी आहे. या नदीने इंग्लंड आणि वेल्स यांच्या सीमा निश्चित केल्या गेल्या आहेत.

नावाची व्युत्पत्ती

वेई नदीचे रोमन नाव वागा असे होते. वागा याचा अर्थ भटकंती किंवा भटकणारा असा होतो. सध्याचे वेल्श भाषेतील ग्वेई नाव हे पुर्वीच्या ग्वेबियाल किंवा ग्वेयर या नावाचे अपभ्रंश होऊन निर्माण झाले आहे.

नदीवरील पूल