Jump to content

वृंदावन

वरून खाली: वृंदावन येथील कृष्ण बलराम मंदिर, कुसुम सरोवर, प्रेम मंदिर.

वृंदावन Vrindavan.ogg pronunciation [] (इंग्रजी: Vrindavan) बृदावन वा ब्रज[] म्हणून ओळखले जाते, भारतातील राज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थान आहे.हे स्थित ब्रज भूमी (व्रजमंडल) प्रदेशात आहे आणि हिंदू धर्मानुसार ,भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपणाचे दिवस येथे घालवले.

हे शहर आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच -४४ ),[] यमुना नदीच्या तीरावर कृष्णाचे जन्मस्थान ,मथुरापासून सुमारे ११-१२[] कि.मी. अंतरावर उत्तर-पश्चिम[] दिशेत आहे.या शहरात राधा आणि कृष्ण यांची पूजा करण्यासाठी समर्पित अनेक मंदिरे आहेत.[]

एक शहर असून कृष्णाचे बाललीला स्थली[मराठी शब्द सुचवा] असल्याचे मानले जाते.[]

व्युत्पत्तिशास्त्र

प्राचीन संस्कृतमध्ये वृंदावन या शहराचे नावाचे अर्थ वृंदाचे उपवने (पवित्र तुळस) आणि वन (अरण्य किंवा उपवने) म्हणजेच वृंदा + वन (तुळशीचे वन) आहे .[]

भूगोल

वृंदावन हे २७.५८°N ७७.७°E वर स्थित आहे. त्याची सरासरी उंची १७० मीटर (५५७ फूट) आहे.[]

लोकसंख्या

संदर्भ यादी

  1. ^ a b c d e "Vrindavan". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-10.
  2. ^ temple, Vrindavan Uttar Pradesh • India Main gate of Banke Bihari; Population 56, Vrindavan Coordinates:Time zone ISTArea • Elevation • 170 mDistrictMathura; 618LanguageHindi. "Vrindavan - New World Encyclopedia". www.newworldencyclopedia.org (इंग्रजी भाषेत). 2020-01-14 रोजी पाहिले.
  3. ^ "वृन्दावन - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-14 रोजी पाहिले.
  4. ^ "वृन्दावन". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2020-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-14 रोजी पाहिले.
  5. ^ "Vrindavan A place where love in the air and Radha name glories is everywhere". Hamari Virasat (इंग्रजी भाषेत). 2020-01-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे