Jump to content

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद

ह्या लेखात/हे पानात किंवा विभागात, प्रथम दर्शनी मराठी विकिपीडिया विश्वासार्हता लेखन संकेतास अनुसरून लेखन विषयक औचित्य पाळले न गेले असण्याची शक्यता आहे.हितसंबध अथवा हितसंघर्ष असलेल्या व्यक्तिने स्वतः अथवा इतरांकरवी व्यक्तिगत हितसंबंधाना जपणारे लेखन करवून घेतल्याची शंका आल्यास हा साचा लावला जातो.


आपल्या सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद !

{{{संदेश}}}

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद (VBVP) ही मराठा सेवा संघाच्या ३२ कक्ष अंतर्गत असणारे विद्यार्थ्यांचे संघटन आहे.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुशोत्तमजी खेडेकर यांनी वीर भगतसिंह विध्यार्थी परिषद या मराठा सेवा संघाच्या स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून या देशातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखविणे, त्यांना प्रेरणा देणे, त्याच्यातील सुप्तगुणांना हेरून त्यांची सर्वांगीण प्रगती करणे या हेतूने VBVPची स्थापना केलेली आहे. आज महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात VBVP कार्यरत असून २८ नोव्हे २०१२ला माजलगाव जि.बीड येथे VBVPचे राज्य अधिवेशन असून नोव्हे २०१३ला औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातील विध्यार्थी VBVP कडे प्रेरणा देणारी, दिशा देणारी संघटना म्हणून पाहत आहे, असे सांगितले जाते.

वकृत्व, नेतृत्व,कर्तृत्व याचे प्रशिक्षण देणारी ही संघटना असून मोठे झाल्यावर समाजाकडे 'वळून पाहणारे' नागरिक यातून निर्माण होणार आहेत, असा दावा केला जातो. VBVP म्हणजे जगाला गवसणी घालणारे नागरिक निर्माण करून भारत महासत्ता बनविणारे संघटन आहे, असे सांगितले जात आहे. परवा एक sms आला तो पुढील प्रमाणे ' इस देश का क्या होगा क्योंकी बुढे लोग देश चला रहे है और जवां लोग फेसबुक खेळ रहे है ! ' या फेसबुक खेळणाऱ्या तरुणांना देश चालविण्यास सक्षम करणे व त्यातून व्यवस्था परिवर्तन करणे हेच VBVPचे अंतिम उद्दिष्ट आहे.