Jump to content

वीणापणी चावला

वीणापणी चावला (एप्रिल ५, इ.स. १९४७-नोव्हेंबर ३०, इ.स. २०१४: मुंबई, भारत ) ह्या अभिनेत्री, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शिका, लेखक आणि संगीतकार आहे.[] तिने पाँडिचेरीमध्ये थिएटर आर्ट रिसर्चसाठी आदिशक्ती प्रयोगशाळेची स्थापना केली.[] योगदानाबद्दल २०१० मध्ये वीणापानी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[]

वीणापणी चावला
आयुष्य
जन्म ५ एप्रिल १९४७[]
जन्म स्थान मुंबई , महाराष्ट्र, भारत
मृत्यू स्थान ३० नोव्हेंबर २०१४[]
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार

ओळख आणि कारकीर्द

वीणापणी चावला यांचा जन्म महाराष्ट्र मधील मुंबई मध्ये ५ एप्रिल १९४७ रोजी झाला. वीणापणी यांच शिक्षण बीएड, इतिहासात एमए आणि राजकीय तत्त्वज्ञानात एम.ए. झाले आहे. तसेच तिने रॉयल शेक्सपियर कंपनीच्या व्हॉईस कोच पॅत्सी रॉडेनबर्ग यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे .[]

पुरस्कार

तिला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये २००६ मधील झी अस्तिवा पुरस्कार आणि २०१० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार यांचा समावेश आहे.[]

संदर्भग्रंथ

  • Gokhale, Shanta (18 June 2014). The Theatre of Veenapani Chawla: Theory, Practice, and Performance. Oxford University Press. ISBN 978-0-198-09703-7.

संदर्भ

  1. ^ "Veenapani Chawla". thehindu.com (English भाषेत). 4 December 2013. 20 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "A guru and her legacy: Veenapani Chawla's tryst with theatre". thehindu.com (English भाषेत). 4 April 2019. 20 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Sangeet Natak Akademi fellowship for Girija Devi, T.K. Murthy, Dagar". thehindu.com (English भाषेत). 23 July 2011. 20 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "VEENAPANI CHAWLA". narthaki.com (English भाषेत). 8 January 2001. 20 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Theatre personality Veenapani Chawla dies at 67". indiatoday.in (English भाषेत). 30 November 2014. 20 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "वीणापणी चावला". loksatta.com (Marathi भाषेत). 4 December 2014. 21 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "Sangeet Natak Akademi fellowships for four eminent artistes". thehindu.com (English भाषेत). 22 July 2011. 21 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)