वीणा देव
वीणा देव | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन, व्याख्याता |
वडील | गो.नी. दांडेकर |
वीणा देव मराठी लेखिका व समीक्षक आहेत.
यांचे वडील गो.नी. दांडेकर हे मराठी लेखक आणि कादंबरीकार आहेत.[ संदर्भ हवा ]
प्रकाशित साहित्य
- कादंबरीकर गो.नी.दांडेकर, समीक्षा
- स्मरणे गोनीदांची, ललित
- शाश्वताची शिदोरी (वीणा देव आणि डॉ. अरुणा ढेरे)
- स्त्रीरंग, ललित
- वीणाज्जीची पत्रं, शैक्षणिक
- आशक मस्त फकीर, आत्मचरित्र
- कधी कधी, कथा संग्रह
संपादित साहित्य
- शब्द सुरांचा सांगाती