Jump to content

वीणा तलवार

वीणा तलवार या एक भारतीय इतिहासतज्ञ आहेत. त्या अमेरिकेत न्यू यॉर्कमध्ये भरूच कॉलेजात शिकवतात. तलवार यांचा जन्म लखनऊमध्ये झालेला आहे . हुंडाबळींवर त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाकरीता त्या प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांत हुंडाबळीचे गुन्हे ब्रिटिश राजवटीत सुरू झाले असा विचार मांडला आहे.