Jump to content

वीट (करमाळा)

वीट हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातले एक गाव आहे. हे खेडे करमाळ्यापासून पश्चिमेस १० कि.मी. अंतरावर, तर पुण्यापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे १०,०००. आहे. त्यातील सुमारे ३० % लोक शेतात वस्तीवर राहतात. गावाशेजारील प्रमुख वस्त्या जाबुल्झारा, ढेरे वस्ती, जनाई वस्ती या आहेत. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे.

येथे भैरवनाथ मंदिर आहे. भैरवनाथाची यात्रा वर्षातून एक वेळेस असते. येथे पहिली ते चौथी पेर्येंत जी. प. शाळा वीट. दहावी पर्यत शालेय शिक्षणाची सोय श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट आहे.