Jump to content

विस्डेन चषक

विस्डेन चषक ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९६३ मध्ये वेस्ट इंडीजच्या इंग्लंड दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. २०२० च्या मालिकेत हा चषक निवृत्त करण्यात आला. इथून पुढे वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकांना रिचर्ड्स-बॉथम चषक या नावाने ओळखले जाईल.

विस्डेन चषकात एकूण १२० कसोटी सामन्यांपैकी वेस्ट इंडीजने ४८, इंग्लंडने ३६ जिंकले, ३६ कसोट्या अनिर्णित राहिल्या.

निकाल

Series हंगाम स्थळ एकूण सामने इंग्लंड विजयी वेस्ट इंडीज विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९६३इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९६६इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९६७-६८वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९६९इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९७३इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९७३-७४वेस्ट इंडीज बरोबरीत (चषक वेस्ट इंडीजकडेच)
१९७६इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९८०इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९८०-८१वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९८४इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१० १९८५-८६वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११ १९८८इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२ १९८९-९०वेस्ट इंडीज १ + १ रद्द वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३ १९९१इंग्लंड बरोबरीत (चषक वेस्ट इंडीजकडेच)
१३ १९९३-९४वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज