Jump to content

विष्णू नारायण जोशी

विष्णू नारायण जोशी
जन्म आॅगस्ट ०८, इ.स. १९८३
नेतन्सा ता. रिसोड, जि. वाशीम.
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बीए (मराठी साहित्य)
प्रशिक्षणसंस्था संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
पेशा कवी, प्रकाशक, लेखक, समीक्षक, संपादक
मूळ गाव नेतन्सा ता. रिसोड, जि. वाशीम
पदवी हुद्दा संस्थापक संपादक
वडील नारायण गोविंद जोशी
आई लीला नारायण जोशी

विष्णू नारायण जोशी हे कवी, प्रकाशक आणि स्तंभलेखक आहेत. काव्याग्रह या नियतकालिकाचे ते संस्थापक संपादक आहेत. हे हे वाङ्मयीन मराठी नियतकालिक सन २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे मुळात फक्त कवितेसाठीच वाहिलेले त्रैमासिक होते.

साहित्य क्षेत्रातील कार्य

  • काव्याग्रहचे संस्थापक संपादक.
  • अनेक नियतकालिकांतून, दिवाळी अंकांतून लेखन.

पत्रकारितेतील कार्य

  • सन २००४पासून ते २००६पर्यंत दैनिक तरुण भारतकरिता वाशीम वाशीम शहराचे बातमीदार म्हणून काम केले आहे.

संदर्भ

http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-magazines-marathi-literature-translation-1444426//lite/

http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=164444:2011-06-17-10-17-55&catid=310:2010-12-30-22-49-36&Itemid=311 Archived 2020-10-23 at the Wayback Machine.

http://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/6025994.cms[permanent dead link] http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-kavyagrah-magazine-about-poems-poets-and-feature-3371473.html