Jump to content

विष्णुसहस्रनाम

विष्णूसहस्त्रनाम
विष्णू सहस्रनामाची पाण्डुलिपि, इ.स. १६९०
माहिती
धर्महिंदू धर्म
लेखकभीष्म
भाषा संस्कृत
कालावधी ई.पू. ३१३९, (महाभारत काळ)
अध्याय
सूत्र ब्रह्मसूत्र
श्लोक/आयत १०८

श्री विष्णूसहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूच्या १,००० (एक हजार) नावांचे स्तोत्र होय. हे स्तोत्र पितामह भीष्म यांनी युधिष्ठिरला सांगितले असा उल्लेख महाभारतात येतो.[] भीष्म पितामह अर्जुनाने पराभूत होऊन गंभीर जखमी झाले. परंतु त्याला मिळालेल्या वरदानानुसार मृत्यूची वेळ निवडता येत असल्याने त्याने उत्तरायणातच मरण निवडले आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहत होता. दरम्यान युद्ध संपले आणि पंच पांडव आणि अभिमन्यूचे न जन्मलेले मूल वगळता त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष सदस्यांचा मृत्यू झाला. पांडवांतील ज्येष्ठ युधिष्ठ हा हस्तिनापुराचा राजा झाला आणि तो महान भीष्मांशिवाय कोणाचा सल्ला घेईल. अनुशासनिका पर्व हे युधिष्ठ्र आणि भीष्म पितामहा यांच्यातील प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात आहे. सर्वोत्तम संभाव्य स्तोत्र कोणते आहे या प्रश्नावर, भीष्म उत्तर देतात की ते विष्णू सहस्र नाम आहे आणि ते युधिष्ट्राला शिकवतात.

महत्त्व

वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे.[] या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हणले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत ते मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात हे स्तोत्र आले असून याचा नेहमी पाठ करणाऱ्याा व्यक्तीला धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होतात असे सांगितले आहे. ( अनुशासन पर्व १३५.१२४ )[]

स्तोत्रपाठ

श्री विष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हणले जाते. सत्यनारायण पूजेच्या वेळी हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो.[] लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी व्यापारी समाजात या स्तोत्राचे महत्त्व विशेष आहे.[] जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठन करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते.[] यात भगवान श्रीविष्णूंची भूतात्मा, हिरण्यगर्भ, मनु, पूतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात. त्याच जोडीने रुद्र, शंभू अशी काही श्रीशंकराची नावेही यात दिसतात. शिव आणि श्रीविष्णू या देवतांचे ऐक्य दाखविण्यासाठी अशी नावे आलेली आहेत असेही याविषयी काही अभ्यासक नोंदविताना दिसतात.

भीष्म उवाच

जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमम् ।

स्तुवन्नामसहस्रेण पुरुषः सततोत्थितः ॥

तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ।

ध्यायन्स्तुवन्नमस्यंश्च यजमानस्तमेव च ॥

अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम् ।

लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम् ॥ ७ ॥

एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः ।

यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा ॥

परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः।

परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम् ॥

पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम्।

दैवतं देवतानां च भूतानां योऽव्ययः पिता ॥

यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे ।

यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये ॥

तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते ।

विष्णोर्नामसहस्त्रं मे शृणु पापभयापहम् ॥

यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ।

ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ॥

श्री विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील हजार नावे

अ. क्र.नाममराठी अर्थ
विश्वम्सर्व विश्वाचे कारणरूप
विष्णूःजो सर्वत्र व्याप्त आहे
वषट्कारःज्याचं उद्देशाने यज्ञात वशटक्रिया केली जाते , जो यज्ञस्वरूप आहे
भूतभव्यभवत्प्रभुःभूत, वर्तमान आणि भविष्याचा स्वामी
भूतकृत्सर्व सजीवांचा निर्माता
भूतभृत्सर्व सजीवांचा पालनकर्ता
भावःप्रपंच रूपाने उत्पन्न होणारा
भूतात्मासर्व जीवांचा आत्मा, सर्वांतरयामी
भूतभावनःसर्व जीवांच्या जन्म आणि अभिवृद्धीस कारणीभूत
१०पूतात्मापवित्र आत्मा
११परमात्मादेवांचा देव, श्रेष्ठ नित्य शुद्ध बद्धमुक्त आत्मा,
१२मुक्तानां परमा गतिःमुक्त पुरुषाची परम गती, जीवन्मुक्त आत्म्यांंचे परम लक्ष्य
१३अव्ययःकधीही नाश न होणारा
१४पुरुषःशरीरात राहणारा, पूर्ण पुरुषत्व असलेला
१५साक्षीस्वता:च्या ज्ञानाने पाहणारा
१६क्षेत्रज्ञःशरीराला जाणणारा
१७अक्षरःज्याचा नाश होऊ शकत नाही तो
१८योगःजो योग भावात वसलेला आहे, जो योगा द्वारे जाणता येऊ शकतो तो
१९योगविदां नेतायोग्यांचा मार्गदर्शक/नेतृत्व करणारा
२०प्रधानपुरुषेश्वरःमूळ प्रकृतीचा ज्ञाता ईश्वर
२१नारसिंहवपुःजो नृसिंहरुपी आणि मनुष्यरूपी देहधारी आहे असा ईश्वर
२२श्रीमान्लक्ष्मीयुक्त, हृदयावर लक्ष्मीला धारण करणारा
२३केशवःकेशी राक्षसाचा संहारकर्ता, सुंदर कुरळे केस असलेला,
२४पुरुषोत्तमःक्षार व अक्षर या दोन्ही पैकी श्रेष्ठ, सर्व पुरुषांत उत्तम असलेला पूर्णपुरुष
२५सर्वःजो सर्वकाळी सर्वत्र आहे
२६शर्वःप्रलयकाळी रुद्ररूपाने सर्व संहारक
२७शिवःजो पूर्णपणे शुद्ध आहे, जो शिवस्वरूप आहे
२८स्थाणुःअचल, ठाम आणि स्थिर आहे
२९भूतादिःप्राणिमात्रांचे आदीकारण जो पंचमहाभूतात आहे
३०निधिरव्ययःप्रलयकाळी सर्व प्राणिमात्र ज्यात विलीन होतात
३१सम्भवःस्वेच्छेने पुन्हा पुन्हा जन्मणारा
३२भावनःआपल्या भक्तांना सर्वकाही देणारा
३३भर्तासर्व जग नियंता
३४प्रभवःदिव्या जन्म धारण करणारा, पंचमहाभूताचे मूळ
३५प्रभुःसर्वशक्तिमान परमेश्वर
३६ईश्वरःउपाधिरहित ऐश्वर्य असलेला, जो सर्वकाही करू शकतो
३७स्वयम्भूःस्वतःचा स्वतः निर्माता असणारा
३८शम्भुःशुभ कर्ता
३९आदित्यःबारा आदित्य पैकी विष्णूचे नाव नाव असलेला आदित्य, सूर्य/सूर्या सम
४०पुष्कराक्षःकमल नयन
४१महास्वनःवेदरूप गर्जना कर्ता आवाज असणारा
४२अनादि-निधनःज्याचाना जन्म झालाना अंत होणार आहे
४३धाताविश्वाचे धारण करणारा
४४विधाताकर्म व कर्मफलाचा निर्माता, सुष्टीकर्ता
४५धातुरुत्तमःसर्व प्रपंच धारण करणारा सर्वश्रेष्ठ, (परमाणू, पदार्थाचे सूक्ष्मस्वरूप)
४६अप्रमेयःज्याचे मोजमाप होऊ शकत नाही असा तो
४७हृषीकेशःइंद्रियांचा स्वामी, इंद्रियांवर विजय मिळवलेला
४८पद्मनाभःज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे तो
४९अमरप्रभुःदेवांचाही देव
५०विश्वकर्मासृष्टीचा निर्माता
५१मनुःमहर्षी मनू, वेदमंत्र स्वरूप
५२त्वष्टासंहारकाळी प्राण्यांना क्षीण करणारा
५३स्थविष्ठःस्थूलरूपी
५४स्थविरो ध्रुवःअत्यंत प्राचीन, स्थिर
५५अग्राह्यःइंद्रियातीत, सहज न कळणारा
५६शाश्वतःज्याचे अस्तित्व कायम आहे
५७कृष्णःसावळा, सच्चिदानंद,
५८लोहिताक्षःलाल डोळ्यांचा
५९प्रतर्दनःविनाशकर्ता
६०प्रभूतःसार्वभौम, पूर्णस्वरूप
६१त्रिकाकुब्धामवर, खाली व मध्ये अशा तिन्ही दिशांचे आश्रयस्थान
६२पवित्रम्हृदयाला (चित्त) शुद्ध करणारा
६३मंगलं-परम्अशुभ नष्ट करून शुभ देणारा, अत्यंत शुभ
६४ईशानःपंचमहाभूताचा स्वामी,
६५प्राणदःप्राणदान देणारा (प्राणाचे रक्षण करणारा)
६६प्राणःजीवनशक्ती
६७ज्येष्ठःसर्वात प्रथम/सर्वात मोठा
६८श्रेष्ठःसर्वोत्तम, दिव्य-भव्य
६९प्रजापतिःसर्व जीवजंतूचा स्वामी
७०हिरण्यगर्भःब्रह्मदेवाचा आत्मा, सर्व ब्रह्मांडांंचा केंद्रबिंदू
७१भूगर्भःपृथ्वीला धारण करणारा
७२माधवःलक्ष्मीपती
७३मधुसूदनःमधू-कैटभ राक्षसांंचा नाश करणारा
७४ईश्वरःदेवता
७५विक्रमीशूर-वीर, सर्व विक्रमांचा स्वामी
७६धन्वीदैवी धनुष्यधारी, शारंगधनुष्य धारी
७७मेधावीमेधा म्हणजे धारणशक्तीचा स्वामी
७८विक्रमःगरुडावर बसून सर्वत्र फिरणारा
७९क्रमःचालना देणारा
८०अनुत्तमःसर्वश्रेष्ठ
८१दुराधर्षःज्याच्यावर हल्ला/आक्रमण होऊ शकत नाही असा तो, अजिंक्य
८२कृतज्ञःसर्व कर्मांचा कर्ता, सर्व प्राण्यांची कर्मे जाणणारा
८३कृतिःकृतीचा आधार
८४आत्मवान्आपल्याच महिम्यात राहणारा, सर्व जगतात अंतर्भूत असलेला
८५सुरेशःदेवांचा स्वामी
८६शरणम्आश्रयदाता
८७शर्मपरमानंद स्वरूप
८८विश्वरेताःअनंत ब्रह्मांंडाचं बिज
८९प्रजाभवःसकल मनुष्यजनांचा निर्माता
९०अहःप्रकाशरूप, काळ स्वरूप
९१संवत्सरःकाळरूप
९२व्यालःसर्परूप (चपळ)
९३प्रत्ययःज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो
९४सर्वदर्शनःजो सर्वकाही पहातो
९५अजःअजन्मा
९६सर्वेश्वरःसर्वांचा नियंता
९७सिद्धःजो स्वयंसिद्ध आहे
९८सिद्धिःजो सर्व दाता आहे
९९सर्वादिःजगताच्या पूर्वीपासूनचा
१००अच्युतःज्याचे पतन होऊ शकत नाही, (जो भक्तांचे पतन होऊ देत नाही)
१०१वृषाकपिःधर्म व वराह रूप
१०२अमेयात्माज्याचे मोजमाप होऊ शकत नाही.
१०३सर्वयोगविनिसृतःजो विविध योग मार्गाने जाणला जाऊ शकतो.
१०४वसुःजो सर्व भूतांच्या (सजीव-प्राणिमात्रांच्या) ठायी वसतो
१०५वसुमनाःज्याचे ठाई ऐश्वर्य, संपत्ती आहे. ज्याच्या मनाला कोणतेही विकार स्पर्श करू शकत नाहीत.
१०६सत्यःअंतिम सत्य. सज्जनांचा हितकारक.
१०७समात्माजो भेदभाव न करता सर्वांशी एक समान वागतो. सर्वांच्या अंतरंगात एक समान वसलेला.
१०८सम्मितःसर्वमान्य. जो सर्व योग्य पदार्थांनी जाणला जाऊ शकतो.
१०९समःजो सर्व काळी, सर्व स्थळी, सर्वत्र एकसम असलेला.
११०अमोघःज्याचे स्तवन, पूजन उपयुक्त आहे असा तो. ज्याचे संकल्प सत्यात उतरतात.
१११पुण्डरीकाक्षःकमलनयन असलेला. हृदयरूपी कमळात वसणारा.
११२वृषकर्माज्याची सर्व कर्मे धर्मानुसार असतात असा तो.
११३वृषाकृतिःधर्मासाठी अवतार धारण करणारा.
११४रुद्रःशिवस्वरूप. रौद्ररूप. अंतिम काळी पापासंबंधी पश्चाताप करायला लावणारा.
११५बहुशिरःअनेक मस्तके असणारा.
११६बभ्रुःजगाचे पालन-पोषण करणारा.
११७विश्वयोनिःब्रह्मांंडाचा गर्भ. ज्याच्या उदरातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली.
११८शुचिश्रवाःजो सर्वकाही चांगलं ऐकतो, जाणतो. ज्याचे श्रवण करणे पवित्र मानले जाते.
११९अमृतःअमर. अमृतस्वरूप.
१२०शाश्वतः-स्थाणुःजो शाश्वत आणि स्थिर आहे.
१२१वरारोहःज्याच्या मांड्या श्रेष्ठ आहेत
१२२महातपःज्याचे सृष्टविषयीचे ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्याचे तप, ऐश्वर्यादी ज्ञान श्रेष्ठ आहे
१२३सर्वगःसर्वव्यापी
१२४सर्वविद्भानुःसर्वज्ञानी, तेजोमय
१२५विष्वक्सेनःज्याच्या विरुद्ध कोणीही टिकू शकत नाही.
१२६जनार्दनःभक्त ज्याची आराधना करतात. जो भक्तांना आनंदादी सुख देतो.
१२७वेदःवेदस्वरूप
१२८वेदविद्वेद जाणणारा
१२९अव्यंगःपरिपूर्ण
१३०वेदांगःवेद ज्याचे अंग आहेत
१३१वेदवित्वेदांचा विचार करणारा
१३२कविःसर्वकाही जाणणारा
१३३लोकाध्यक्षःसर्व लोकांचा प्रमुख.
१३४सुराध्यक्षःसर्व देवांचा प्रमुख
१३५धर्माध्यक्षःसर्व धर्मांचा प्रमुख
१३६कृताकृतःकार्यकारणरूप
१३७चतुरात्माचार प्रमुख शक्तींचे स्वरूप
१३८चतुर्व्यूहःचार प्रकारचे रूप (वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण)असणारा
१३९चतुर्दंष्ट्रःनृसिंहासारख्या चार सुळ्या असणारा.
१४०चतुर्भुजःचार हात (लक्ष्मीसह) असणारा
१४१भ्राजिष्णुःतेजस्वी
१४२भोजनम्He who is the sense-objects
१४३भोक्ताउपभोग घेणारा
१४४सहिष्णुःसहिष्णुता असणारा
१४५जगदादिजःब्रह्मांडाच्या निर्मिती पूर्वीपासूनचा
१४६अनघःदोष-पाप रहित
१४७विजयःनित्य विजेता
१४८जेतासर्वकाही जिंकणारा
१४९विश्वयोनिःविश्वाचे उत्पत्तीस्थान
१५०पुनर्वसुःपुन्हा पुन्हा नित्य स्थापन होणारा
१५१उपेन्द्रःइंद्रापेक्षा श्रेष्ठ
१५२वामनःवामन अवतारी
१५३प्रांशुःमहाकाय
१५४अमोघःश्रेष्ठ कृत्य करणारा
१५५शुचिःअत्यंत शुद्ध आणि पवित्र
१५६ऊर्जितःनित्य बल आणि ऐश्वर्य युक्त
१५७अतीन्द्रःइंद्राच्याही पुढे
१५८संग्रहःप्रलयकाळी सर्वकाही शुभ ज्याच्यात समावतो तो
१५९सर्गःजगाच्या उत्पत्तीस कारणीभूत
१६०धृतात्माविकाराच्या आधीन न होता आपले मूळरूप कायम ठेवणारा
१६१नियमःसर्व ब्रह्मांडाचे, शास्त्राचे उचित नियम ज्याच्यात आहेत तो
१६२यमःप्रलयकाळी सर्वकाही नष्ट करणारा
१६३वेद्यःजाणून घेण्यास योग्य
१६४वैद्यःचिकित्सक
१६५सदायोगीयोगी पुरुष
१६६वीरहामहा-वीर
१६७माधवःलक्ष्मी-पती
१६८मधुःमधासारखा उत्तम गोड
१६९अतीन्द्रियःइंद्रियातीत
१७०महामायःमाया त्याच्यापुढे क्षुल्लक आहे
१७१महोत्साहःउत्स्फूर्त, ज्याच्या प्राप्तीने उत्साह वाढतो
१७२महाबलःज्याच्यापेक्षा बलवान कुणीही नाही
१७३महाबुद्धिःपरमज्ञानी
१७४महावीर्यःमहा पराक्रमी
१७५महाशक्तिःअति बलवान
१७६महाद्युतिःअति तेजस्वी
१७७अनिर्देश्यवपुःज्याचे निश्चित वर्णन करणे अवघड आहे
१७८श्रीमान्ऐश्वर्ययुक्त
१७९अमेयात्माज्याचे मोजमाप करता येत नाही
१८०महाद्रिधृक्मोठमोठे पर्वत सहज धारण करणारा
१८१महेष्वासःअजस्र शारङ्ग धनुर्धारी
१८२महीभर्ताधरणी/भूमातेचा पती
१८३श्रीनिवासःजेथे शरीलक्ष्मीचा नित्य वास असतो
१८४सतां गतिःसज्जनांचा मार्गदर्शक, सत्पुरुषांचे अंतिम ध्येय
१८५अनिरुद्धःज्याला कुणीही रोखू शकत नाही
१८६सुरानन्दःदेव/सज्जनांना आनंद देणारा
१८७गोविन्दःगोपालक, गोरक्षक किंवा पृथ्वीचा स्वामी
१८८गोविदां-पतिःमहाज्ञानी पुरुषांचा स्वामी
१८९मरीचिःसूर्य/तेज/प्रकाश स्वरूप
१९०दमनःविनाशक/अवगुणांचं दमन करणारा
१९१हंसःराजहंस
१९२सुपर्णःसुंदर पंख युक्त किंवा गरुड स्वरूप
१९३भुजगोत्तमःसापातील उत्तम असा तो
१९४हिरण्यनाभःब्रह्मांंड
१९५सुतपाःसर्वोत्तम प्रकारचे तप
१९६पद्मनाभःनाभीत कमल असलेला
१९७प्रजापतिःसजीवांचा स्वामी
१९८अमृत्युःज्याचा मृत्यू होत नाही
१९९सर्वदृक्सर्व काही पहाणारा
२००सिंहःसिंह (सिंहाप्रमाणे पराक्रमी)
२०१सन्धाताव्यक्ती आणि कर्मफळ यांची सांगड घालून देणारा
२०२सन्धिमान्परिस्थितीची जाणीव असणारा
२०३स्थिरःस्थिर, (काया, वाचा, मने)
२०४अजःसज्जनांना स्वतः होऊन जवळ करणारा, ब्रह्मा
२०५दुर्मषणःजो कधी पराभूत होऊ शकत नाही. ज्याचे तेज, शक्ती बल इत्यादी सामान्य माणसाला आणि दुर्जनांना सहन होऊ शकत नाही
२०६शास्ताज्याचे अनंत ब्रह्मांडावर शासन चालते
२०७विश्रुतात्माज्याचे वर्णन पुन्हा पुन्हा श्रवण करावेसे वाटणारा.
२०८सुरारिहादेवतांच्या शत्रूंचा नाश करणारा
२०९गुरूःपरमश्रेष्ठ
२१०गुरूतमःगुरूंचा गुरू
२११धामसर्व इच्छांचे आणि हेतूंचा आश्रयस्थान
२१२सत्यःशाश्वत सत्य.
२१३सत्यपराक्रमःज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही.
२१४निमिषःज्याचे डोळे ध्यानात अर्धवट मिटलेले (अर्धोंन्मीलित) आहेत.
२१५अनिमिषःनेहमी जागरूक असणारा
२१६स्रग्वीवैजयंतीमाला धारण केलेला
२१७वाचस्पतिः-उदारधीःबुद्धीचा स्वामी.
२१८अग्रणीःभक्तांचे योग्य नेतृत्व करणारा
२१९ग्रामणीःप्रमुख नेतृत्व
२२०श्रीमान्तेज-ऐश्वर्य इत्यादींनी युक्त
२२१न्यायःन्यायस्वरूप
२२२नेताभक्तांना दिशा दाखवणारा, नेतृत्व करणारा
२२३समीरणःसर्वांना प्रेरणा देणारा. वायु रूपाने भक्तांत वावरणारा.
२२४सहस्रमूर्धाहजारो डोकी असणारा
२२५विश्वात्माब्रम्हांडाचा आत्मा
२२६सहस्राक्षःहजारो डोळे असणारा
२२७सहस्रपात्हजारो पावले असणारा
२२८आवर्तनःचारी युगांचे क्रमशः आवर्तन करून घेणारा
२२९निवृत्तात्माबंधन-मुक्त
२३०संवृतःमायेचे आवरण असलेला
२३०संप्रमर्दनःसर्वांचे मर्दन करणारा
२३२अहः संवर्तकः(सूर्यरूपाने) सर्वांना दिवसाची प्रेरणा, बळ देणारा
२३३वह्निःअग्नी
२३४अनिलःवारा
२३५धरणीधरःपृथ्वीला धारण करणारा
२३६सुप्रसादःउत्तम प्रसाद (कर्मफळ) देणारा
२३७प्रसन्नात्मानित्य प्रसन्न असणारा
२३८विश्वधृक्विश्वाचे धारण करणारा
२३९विश्वभुक्विश्वाचे पालन करणारा
२४०विभुःअनेक रूपे धारण केलेला
२४१सत्कर्तासत्कर्म करणारा. सज्जनांच्या कडून सत्कर्म करून घेणारा
२४२सत्कृतःसदैव पूजनीय. सज्जन ज्याचे पूजन नियमित पूजन करतात
२४३साधुःउत्तम, साधू वृत्तीचा
२४४जह्नुःदुर्जनांना दूर सारून सज्जनांना उत्तम पदास नेणारा
२४५नारायणःजल ज्याचे निवासस्थान आहे. प्रलयकाळी सर्वांना सामावून घेणारा
२४६नरःउत्तम पुरुषाचा अवतार धारण करणारा
२४७असंख्येयःज्याला जाणून घेण्यासाठी संख्याबळसुद्धा अपुरे आहे
२४८अप्रमेयात्माज्याला जाणून घेण्यासाठी सर्व प्रमेयसुद्धा अपुरे आहे
२४९विशिष्टःविशेष स्थान, महती असणारा
२५०शिष्टकृत्शासन (नियम) निर्माता.
२५१शुचिःशुद्धरूप
२५२सिद्धार्थःजो सर्वार्थाने पूर्णसिद्ध आहे
२५३सिद्धसंकल्पःयोग्य (उच्च-श्रेष्ठ) संकल्प असणारा
२५४सिद्धिदःसर्वकाही उत्तर असे देणारा
२५५सिद्धिसाधनःसर्व सिद्धीचे साधन असलेला
२५६वृषाहीसर्वकृतींंचे नियमन करणारा
२५७वृषभःआपल्या भक्तांवर उत्तम गोष्टींचा वर्षाव करणारा
२५८विष्णूःसर्वव्यापी
२५९वृषपर्वाआपल्या भक्तांना उच्च पदावर नेण्यासाठी शिडीसारखे साहाय्य करणारा.
२६०वृषोदरःगर्भस्थानी धर्म धारण करणारा
२६१वर्धनःवाढणारा, वाढविणारा
२६२वर्धमानःकोणत्याही दिशेने वर्धिष्णु होणारा
२६३विविक्तःविभक्त
२६४श्रुतिसागरःज्ञानाचा सागर
२६५सुभुजःसुंदर भुजा असणारा
२६६दुर्धरःज्याला प्राप्त करणे/जाणून घेणे केवळ अशक्य आहे असा तो
२६७वाग्मीयोग्य आणि उत्तम बोलणारा
२६८महेन्द्रःजो इंद्राचाही देव आहे
२६९वसुदःसर्व प्रकारचे धन देणारा
२७०वसुःउत्तम संपत्ती (ऐश्वर्य युक्त)
२७१नैकरूपःज्याची अनंत रूपे आहेत असा तो
२७२बृहद्रूपःप्रचंड आणि विशालकाय रूप असलेला
२७३शिपिविष्टःशिपी म्हणजे किरण; थोडक्यात तेजस्वी किरणांनी युक्त असा तो
२७४प्रकाशनःतेजस्वी प्रकाशमान. सर्वांना प्रकाश देणारा
२७५ओजस्तेजोद्युतिधरःओज, तेज आणि द्युती यांना धारण करणारा
२७६प्रकाशात्मास्वयम तेजस्वी
२७७प्रतापनःतापदायक (सूर्यासारखा तप्त)
२७८ऋद्धःसमृद्ध असलेला
२७९स्पष्टाक्षरःओंकार रूपाने युक्त असलेला
२८०मन्त्रःजो स्वतः एक मंत्र आहे. (किंवा मंत्र आणि विष्णू हे अभिन्न आहेत.)
२८१चन्द्रांशुःचांद्रकिरणांसारखा शीतल, आल्हाददायक आणि औषधीयुक्त
२८२भास्करद्युतिःसूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी
२८३अमृतांशोद्भवःअमृतरुपी प्रकाश असलेला चंद्र ज्याच्या पासून निर्माण झाला असा तो
२८४भानुःसूर्याप्रमाणे तेजस्वी प्रकाश देणारा
२८५शशबिन्दुःचंद्रावर असलेला डाग म्हणजे ससा असे मानून, असा तो चंद्रासारखा
२८६सुरेश्वरःदेवांचाही देव
२८७औषधम्जो औषधी सम आहे, किंवा औषधांनी युक्त आहे असा तो.
२८८जगतः सेतुःसंसाररूपी सागर ओलांडण्यासाठी लागणारा सेतू. किंवा संपूर्ण जग ज्याने एकत्र बांधून ठेवले आहे असा तो
२८९सत्यधर्मपराक्रमःसत्य, धर्म आणि पराक्रम ज्याच्यात सामावले आहेत असा तो
२९०भूतभव्यभवन्नाथःभूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा स्वामी
२९१पवनःवायुरूपाने जगात सर्वत्र वावरणारा असा तो
२९२पावनःगती देणारा. शुद्ध करणारा
२९३अनलःअग्निरूप असलेला
२९४कामहासर्व काम (इच्छांंचे) दमण करणारा
२९५कामकृत्सर्व इच्छांची पूर्तता करणारा
२९६कान्तःतेजस्वी कांती असलेला
२९७कामःसज्जनांनी ज्याची कामना करावी असा तो
२९८कामप्रदःइच्छित गोष्टींची पूर्तता करणारा
२९९प्रभुःपरमेश्वर
३००युगादिकृत्युगकर्ता
३०१युगावर्तःThe law behind time
३०२नैकमायःज्याची रूपे अनंत आहेत असा
३०३महाशनःजो सर्व गिळंकृत करतो असा
३०४अदृश्यःअदृश्य( डोळ्यांना सहज न दिसणारा)
३०५व्यक्तरूपःयोग्यांना दिसू शकेल असा
३०६सहस्रजित्ज्याने हजारोंना जिंकले आहे असा
३०७अनन्तजित्सदैव जिंकणारा
३०८इष्टःवैदिक यज्ञापासून उत्पन्न झालेला
३०९विशिष्टःएकमेवाद्वितीय
३१०शिष्टेष्टःअतिशय आपलासा वाटणारा
३११शिखंडीश्रीकृष्णाच्या रूपात त्याच्या शिरपेचात असलेल्या मोरपिसांनी अवतरलेला
३१२नहुषःसर्व प्राणिमात्रांना आपल्या मायेने बांधणारा
३१३वृषःधर्मरूप असणारा
३१४क्रोधहाज्याने राग नाहीसा केला आहे असा
३१५क्रोधकृत्कर्ताक्रोधी माणसाचा नाश करणारा. क्रोधाचा नाश करणारा किंवा योग्यवेळी क्रोध करणारा
३१६विश्वबाहुःआपल्या हातांनी विश्व व्यापणारा
३१७महीधरःपृथ्वीला धारण केलेला
३१८अच्युतःकधीही न ढळणारा
३१९प्रथितःजो सर्वांना माहीत आहे. जो सर्वत्र प्रसिद्ध आहे
३२०प्राणःसर्व प्राणिमात्रांचा प्राण असलेला
३२१प्राणदःप्राण ( जीवन) देणारा
३२२वासवानुजःइंद्रबंधु
३२३अपां-निधिःजलाची समृद्धी असलेला
३२४अधिष्ठानम्सर्वांच्या मुळाशी ज्याचे स्थान आहे
३२५अप्रमत्तःकधीही आणि कुणावरही अन्याय न करणारा
३२६प्रतिष्ठितःस्वस्थानी पूर्णपणे स्थिर असलेला
३२७स्कन्दःकार्तिकस्वामी. अमृतरूपाने वाहणारा
३२८स्कन्दधरःधर्ममार्गाचे धारण करणारा
३२९धूर्यःसंपूर्ण सजीवसृष्टीची धुरा वाहणारा
३३०वरदःउत्तम वरदान देणारा
३३१वायुवाहनःसात विशिष्ट क्षेत्रात सात प्रकारचे वायू वाहतात; त्या वायूंचे वहन करणारा
३३२वासुदेवःवसुदेवपुत्र. स्वशक्तीने सर्व जीवांचे वसन करणारा
३३३बृहद्भानुःअफाट तेज असलेला. भानू म्हणजे सूर्य,जो सूर्यमालेत सर्वात बलवान आहे; त्या सूर्यापेक्षाही बलवान असलेला
३३४आदिदेवःमूळ परमेश्वर. सृष्टीच्या पूर्वीपासूनचा मुख्य परमेश्वर
३३५पुरन्दरःशत्रूंची महानगरे नष्ट करणारा. मनबुद्धितील दोष त्याप्रमाणे नष्ट करणारा
३३६अशोकःज्याला कोणत्याही प्रकारचा शोक-दुःख नाही असा तो
३३७तारणःसंसार सागरातून तारून नेणारा
३३८तारःसर्वप्राणिमात्रांचा तारक
३३९शूरःमहापराक्रमी. शूर नावाचा जो पराक्रमी श्रीकृष्णाचा पूर्वज राजा होता, त्याचेच रूप
३४०शौरिःमहापराक्रमी शूर नावाचा राजाचा वंशज
३४१जनेश्वरःसमस्त जीवांचा ईश्वर
३४२अनुकूलःसर्वांसाठी योग्य असलेला
३४३शतावर्तःशेकडो (अनंत) अवतार धारण करणारा
३४४पद्मीकमळ धारण करणारा
३४५पद्मनिभेक्षणःकमळासारखे डोळे असलेला
३४६पद्मनाभःज्याच्या नाभीतून कमळ उमलले असा तो
३४७अरविन्दाक्षःकमळाप्रमाणे डोळे असलेला
३४८पद्मगर्भःकमळरुपी हृदयात ध्यान करण्यायोग्य
३४९शरीरभृत्विविध शरीर धारण करणारा/ज्याचा सर्वांच्या शरीरात निवास आहे असा तो
३५०महर्द्धिःमहाविभूती असलेला
३५१ऋद्धःज्याने स्वतःला ब्रह्मांडा प्रमाणे विस्तारित केले असा तो
३५२वृद्धात्माअति प्राचीन
३५३महाक्षःविशाल नेत्र असलेला
३५४गरुडध्वजःगरुड चिन्हांकित ध्वज असलेला
३५५अतुलःअतुल म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही असा
३५६शरभःसर्वांच्या शरीरात विराजमान असलेला असा तो
३५७भीमःमहा बलढ्या
३५८समयज्ञःसर्वांना समभावाने जाणणारा/उत्पत्ती स्थिती आणि लय यांना जाणणारा
३५९हविर्हरिःयज्ञातील हविर्द्रव्य ग्रहण करणारा
३६०सर्वलक्षणलक्षण्यःसर्व प्रकारचे उत्तम लक्षण धारण केलेला
३६१लक्ष्मीवान्लक्ष्मीयुक्त असा तो
३६२समितिञ्जयःयुद्धात नेहमी विजय प्राप्त करणारा
३६३विक्षरःज्याचा नाश होऊ शकत नाही असा तो
३६४रोहितःज्याने मत्स्य अवतार धारण केला होता असा तो
३६५मार्गःसत्याचा मार्ग असलेला
३६६हेतुःजीवनाचा अंतिम हेतू
३६७दामोदरःज्याच्या पोटाला एक विशिष्ट दोर आहे असा तो
३६८सहःसर्वकाही सहन करणारा
३६९महीधरःपृथ्वी धारण करणारा
३७०महाभागःयज्ञातील सर्वात मोठा भाग घेणारा
३७१वेगवान्अतिशय वेग असलेला
३७२अमिताशनःसर्व काही पचवणारा
३७३उद्भवःजगाच्या उत्पत्तीचे मूळ
३७४क्षोभणःक्षोभ/आंदोलन करणारा
३७५देवःपरमेश्वर
३७६श्रीगर्भःज्याच्या गर्भात श्री म्हणजे वैभव आहे असा तो
३७७परमेश्वरःदेवांचा ही देव ३७८करणम्संसाराच्या उत्पत्तीचे साधन
३७९कारणम्संसाराच्या उत्पत्तीचे कारण
३८०कर्तासर्व काही निर्माण करणारा
३८१विकर्तानिरनिराळी ब्रह्मांडे निर्माण करणारा
३८२गहनःसमजण्यास अतिशय गहन (क्लिष्ट) असणारा
३८३गुहःयोगमायेचा पडदा टाकणारा/ह्रदयस्थ, ह्रदयात राहणारा
३८४व्यवसायःज्ञानमात्र स्वरूप
३८५व्यवस्थानःसंपूर्ण विश्वाची व्यवस्था राखणारा
३८६संस्थानःप्रलयकाळी सर्वांना सामावून घेणारा
३८७स्थानदःप्रत्येकाला योग्य असे स्थान देणारा
३८८ध्रुवःअढळपद असलेला
३८९परर्धिःश्रेष्ठ असे प्रकटस्वरूप असलेला
३९०परमस्पष्टःश्रेष्ठ वैभव आणि द्न्यान असलेला
३९१तुष्टःभक्तांच्या कोणत्याही सेवेने सहज प्रसन्न होणारा
३९२पुष्टःजो एकदम परिपूर्ण/तृप्त आहे असा तो
३९३शुभेक्षणःशुभस्वरूप असलेला/केवळ दर्शनाने पुनीत करणारा
३९४रामःज्याच्यास्वरूपात सर्वजण रममाण होतात असा तो
३९५विरामःज्याच्या स्वरूपात सर्वजण विरून जाऊ इच्छितात असा तो
३९६विरजःविषयसेवनाची आवड नसलेला/सर्व मोह विरहित
३९७मार्गःयोग्य ती दिशा आहे असा तो
३९८नेयःयोग्य मार्गदर्शन करणारा
३९९नयःसर्वांचे नेतृत्व करणारा
४००अनयःज्याच्या पुढे कोणीही नाही असा तो
४०१वीरःThe valiant
४०२शक्तिमतां श्रेष्ठःThe best among the powerful
४०३धर्मःThe law of being
४०४धर्मविदुत्तमःThe highest among men of realisation
४०५वैकुण्ठःLord of supreme abode, Vaikuntha
४०६पुरुषःOne who dwells in all bodies
४०७प्राणःLife
४०८प्राणदःGiver of life
४०९प्रणवःHe who is praised by the gods
४१०पृथुःThe expanded
४११हिरण्यगर्भःThe creator
४१२शत्रुघ्नःThe destroyer of enemies
४१३व्याप्तःThe pervader
४१४वायुःThe air
४१५अधोक्षजःOne whose vitality never flows downwards
४१६ऋतुःThe seasons
४१७सुदर्शनःHe whose meeting is auspicious
४१८कालःHe who judges and punishes beings
४१९परमेष्ठीOne who is readily available for experience within the heart
४२०परिग्रहःThe receiver
४२१उग्रःThe terrible
४२२संवत्सरःThe year
४२३दक्षःThe smart
४२४विश्रामःThe resting place
४२५विश्वदक्षिणःThe most skilful and efficient
४२६विस्तारःThe extension
४२७स्थावरस्स्थाणुःThe firm and motionless
४२८प्रमाणम्The proof
४२९बीजमव्ययम्The Immutable Seed
४३०अर्थःHe who is worshiped by all
४३१अनर्थःOne to whom there is nothing yet to be fulfilled
४३२महाकोशःHe who has got around him great sheaths
४३३महाभोगःHe who is of the nature of enjoyment
४३४महाधनःHe who is supremely rich
४३५अनिर्विण्णःHe who has no discontent
४३६स्थविष्ठःOne who is supremely huge
४३७अभूःOne who has no birth
४३८धर्मयूपःThe post to which all dharma is tied
४३९महामखःThe great sacrificer
४४०नक्षत्रनेमिःThe nave of the stars
४४१नक्षत्रीThe Lord of the stars (the moon)
४४२क्षमःHe who is supremely efficient in all undertakings
४४३क्षामःHe who ever remains without any scarcity
४४४समीहनःOne whose desires are auspicious
४४५यज्ञःOne who is of the nature of yajna
४४६इज्यःHe who is fit to be invoked through yajna
४४७महेज्यःOne who is to be most worshiped
४४८क्रतुःThe animal-sacrifice
४४९सत्रम्Protector of the good
४५०सतांगतीःRefuge of the good
४५१सर्वदर्शीAll-knower
४५२विमुक्तात्माThe ever-liberated self
४५३सर्वज्ञःOmniscient
४५४ज्ञानमुत्तमम्The Supreme Knowledge
४५५सुव्रतःHe who ever-performing the pure vow
४५६सुमुखःOne who has a charming face
४५७सूक्ष्मःThe subtlest
४५८सुघोषःOf auspicious sound
४५९सुखदःGiver of happiness
४६०सुहृत्Friend of all creatures
४६१मनोहरःThe stealer of the mind
४६२जितक्रोधःOne who has conquered anger
४६३वीरबाहुःHaving mighty arms
४६४विदारणःOne who splits asunder
४६५स्वापनःOne who puts people to sleep
४६६स्ववशःHe who has everything under His control
४६७व्यापीAll-pervading
४६८नैकात्माMany souled
४६९नैककर्मकृत्One who does many actions
४७०वत्सरःThe abode
४७१वत्सलःThe supremely affectionate
४७२वत्सीThe father
४७३रत्नगर्भःThe jewel-wombed
४७४धनेश्वरःThe Lord of wealth
४७५धर्मगुब्One who protects dharma
४७६धर्मकृत्One who acts according to dharma
४७७धर्मीThe supporter of dharma
४७८सत्existence
४७८असत्illusion
४८०क्षरम्He who appears to perish
४८१अक्षरम्Imperishable
४८२अविज्ञाताThe non-knower (The knower being the conditioned soul within the body)
४८३सहस्रांशुःThe thousand-rayed
४८४विधाताAll supporter
४८५कृतलक्षणःOne who is famous for His qualities
४८६गभस्तिनेमिःThe hub of the universal wheel
४८७सत्त्वस्थःSituated in sattva
४८८सिंहःThe lion
४८९भूतमहेश्वरःThe great lord of beings
४९०आदिदेवःThe first deity
४९१महादेवःThe great deity
४९२देवेशःThe Lord of all devas
४९३देवभृद्गुरूःAdvisor of Indra
४९४उत्तरःHe who lifts us from the ocean of samsara
४९५गोपतिःThe shepherd
४९६गोप्ताThe protector
४९७ज्ञानगम्यःOne who is experienced through pure knowledge
४९८पुरातनःHe who was even before time
४९९शरीरभूतभृत्One who nourishes the nature from which the bodies came
५००भोक्ताThe enjoyer
५०१कपीन्द्रःLord of the monkeys (Rama)
५०२भूरिदक्षिणःHe who gives away large gifts
५०३सोमपःOne who takes Soma in the yajnas
५०४अमृतपःOne who drinks the nectar
५०५सोमःOne who as the moon nourishes plants
५०६पुरुजित्One who has conquered numerous enemies
५०७पुरुसत्तमःThe greatest of the great
५०८विनयःHe who humiliates those who are unrighteous
५०९जयःThe victorious
५१०सत्यसन्धःOf truthful resolution
५११दाशार्हःOne who was born in the Dasarha race
५१२सात्त्वतां पतिःThe Lord of the Satvatas
५१३जीवःOne who functions as the ksetrajna
५१४विनयितासाक्षीThe witness of modesty
५१५मुकुन्दःThe giver of liberation
५१६अमितविक्रमःOf immeasurable prowess
५१७अम्भोनिधिःThe substratum of the four types of beings
५१८अनन्तात्माThe infinite self
५१९महोदधिशयःOne who rests on the great ocean
५२०अन्तकःThe death
५२१अजःUnborn
५२२महार्हःOne who deserves the highest worship
५२३स्वाभाव्यःEver rooted in the nature of His own self
५२४जितामित्रःOne who has conquered all enemies
५२५प्रमोदनःEver-blissful
५२६आनन्दःA mass of pure bliss
५२७नन्दनःOne who makes others blissful
५२८नन्दःFree from all worldly pleasures
५२९सत्यधर्माOne who has in Himself all true dharmas
५३०त्रिविक्रमःOne who took three steps
५३१महर्षिः कपिलाचार्यःHe who incarnated as Kapila, the great sage
५३२कृतज्ञःThe knower of the creation
५३३मेदिनीपतिःThe Lord of the earth
५३४त्रिपदःOne who has taken three steps
५३५त्रिदशाध्यक्षःThe Lord of the three states of consciousness
५३६महाशृंगःGreat-horned (Matsya)
५३७कृतान्तकृत्Destroyer of the creation
५३८महावराहःThe great boar
५३९गोविन्दःOne who is known through Vedanta
५४०सुषेणःHe who has a charming army
५४१कनकांगदीWearer of bright-as-gold armlets
५४२गुह्यःThe mysterious
५४३गभीरःThe unfathomable
५४४गहनःImpenetrable
५४५गुप्तःThe well-concealed
५४६चक्रगदाधरःBearer of the disc and mace
५४७वेधाःCreator of the universe
५४८स्वांगःOne with well-proportioned limbs
५४९अजितःVanquished by none
५५०कृष्णःDark-complexioned
५५१दृढःThe firm
५५२संकर्षणोऽच्युतःHe who absorbs the whole creation into His nature and never falls away from that nature
५५३वरुणःOne who sets on the horizon (Sun)
५५४वारुणःThe son of Varuna (Vasistha or Agastya)
५५५वृक्षःThe tree
५५६पुष्कराक्षःLotus eyed
५५७महामनःGreat-minded
५५८भगवान्One who possesses six opulences
५५९भगहाOne who destroys the six opulences during pralaya
५६०आनन्दीOne who gives delight
५६१वनमालीOne who wears a garland of forest flowers
५६२हलायुधःOne who has a plough as His weapon
५६३आदित्यःSon of Aditi
५६४ज्योतिरादित्यःThe resplendence of the sun
५६५सहिष्णुःOne who calmly endures duality
५६६गतिसत्तमःThe ultimate refuge for all devotees
५६७सुधन्वाOne who has Shaarnga
५६८खण्डपरशु:One who holds an axe
५६९दारुणःMerciless towards the unrighteous
५७०द्रविणप्रदःOne who lavishly gives wealth
५७१दिवःस्पृक्Sky-reaching
५७२सर्वदृग्व्यासःOne who creates many men of wisdom
५७३वाचस्पतिरयोनिजःOne who is the master of all vidyas and who is unborn through a womb
५७४त्रिसामाOne who is glorified by Devas, Vratas and Saamans
५७५सामगःThe singer of the sama songs
५७६सामThe Sama Veda
५७७निर्वाणम्All-bliss
५७८भेषजम्Medicine
५७९भृषक्Physician
५८०संन्यासकृत्Institutor of sannyasa
५८१समःCalm
५८२शान्तःPeaceful within
५८३निष्ठाAbode of all beings
५८४शान्तिःOne whose very nature is peace
५८५परायणम्The way to liberation
५८६शुभांगःOne who has the most beautiful form
५८७शान्तिदःGiver of peace
५८८स्रष्टाCreator of all beings
५८९कुमुदःHe who delights in the earth
५९०कुवलेशयःHe who reclines in the waters
५९१गोहितःOne who does welfare for cows
५९२गोपतिःHusband of the earth
५९३गोप्ताProtector of the universe
५९४वृषभाक्षःOne whose eyes rain fulfilment of desires
५९५वृषप्रियःOne who delights in dharma
६९६अनिवर्तीOne who never retreats
५९७निवृतात्माOne who is fully restrained from all sense indulgences
५९८संक्षेप्ताThe involver
५९९क्षेमकृत्Doer of good
६००शिवःAuspiciousness
६०१श्रीवत्सवत्साःOne who has sreevatsa on His chest
६०२श्रीवासःAbode of Sree
६०३श्रीपतिःLord of Laksmi
६०४श्रीमतां वरःThe best among glorious
६०५श्रीदःGiver of opulence
६०६श्रीशःThe Lord of Sree
६०७श्रीनिवासःOne who dwells in the good people
६०८श्रीनिधिःThe treasure of Sree
६०९श्रीविभावनःDistributor of Sree
६१०श्रीधरःHolder of Sree
६११श्रीकरःOne who gives Sree
६१२श्रेयःLiberation
६१३श्रीमान्Possessor of Sree
६१४लोकत्रयाश्रयःShelter of the three worlds
६१५स्वक्षःBeautiful-eyed
६१६स्वङ्गःBeautiful-limbed
६१७शतानन्दःOf infinite varieties and joys
६१८नन्दिःInfinite bliss
६१९ज्योतिर्गणेश्वरःLord of the luminaries in the cosmos
६२०विजितात्माOne who has conquered the sense organs
६२१विधेयात्माOne who is ever available for the devotees to command in love
६२२सत्कीर्तिःOne of pure fame
६२३छिन्नसंशयःOne whose doubts are ever at rest
६२४उदीर्णःThe great transcendent
६२५सर्वतश्चक्षुःOne who has eyes everywhere
६२६अनीशःOne who has none to Lord over Him
६२७शाश्वतः-स्थिरःOne who is eternal and stable
६२८भूशयःOne who rested on the ocean shore (Rama)
६२९भूषणःOne who adorns the world
६३०भूतिःOne who is pure existence
६३१विशोकःSorrowless
६३२शोकनाशनःDestroyer of sorrows
६३३अर्चिष्मान्The effulgent
६३४अर्चितःOne who is constantly worshipped by His devotees
६३५कुम्भःThe pot within whom everything is contained
६३६विशुद्धात्माOne who has the purest soul
६३७विशोधनःThe great purifier
६३८अनिरुद्धःHe who is invincible by any enemy
६३९अप्रतिरथःOne who has no enemies to threaten Him
६४०प्रद्युम्नःVery rich
६४१अमितविक्रमःOf immeasurable prowess
६४२कालनेमीनिहाSlayer of Kalanemi
६४३वीरःThe heroic victor
६४४शौरीOne who always has invincible prowess
६४५शूरजनेश्वरःLord of the valiant
६४६त्रिलोकात्माThe self of the three worlds
६४७त्रिलोकेशःThe Lord of the three worlds
६४८केशवःOne whose rays illumine the cosmos
६४९केशिहाKiller of Kesi
६५०हरिःThe creator
६५१कामदेवःThe beloved Lord
६५२कामपालःThe fulfiller of desires
६५३कामीOne who has fulfilled all His desires
६५४कान्तःOf enchanting form
६५५कृतागमःThe author of the agama scriptures
६५६अनिर्देश्यवपुःOf Indescribable form
६५७विष्णूःAll-pervading
६५८वीरःThe courageous
६५९अनन्तःEndless
६६०धनञ्जयःOne who gained wealth through conquest
६६१ब्रह्मण्यःProtector of Brahman (anything related to Narayana)
६६२ब्रह्मकृत्One who acts in Brahman
६६३ब्रह्माCreator
६६४ब्रहमBiggest
६६५ब्रह्मविवर्धनःOne who increases the Brahman
६६६ब्रह्मविद्One who knows Brahman
६६७ब्राह्मणःOne who has realised Brahman
६६८ब्रह्मीOne who is with Brahma
६६९ब्रह्मज्ञःOne who knows the nature of Brahman
६७०ब्राह्मणप्रियःDear to the brahmanas
६७१महाकर्मःOf great step
६७२महाकर्माOne who performs great deeds
६७३महातेजाOne of great resplendence
६७४महोरगःThe great serpent
६७५महाक्रतुःThe great sacrifice
६७६महायज्वाOne who performed great yajnas
६७७महायज्ञःThe great yajna
६७८महाहविःThe great offering
६७९स्तव्यःOne who is the object of all praise
६८०स्तवप्रियःOne who is invoked through prayer
६८१स्तोत्रम्The hymn
६८२स्तुतिःThe act of praise
६८३स्तोताOne who adores or praises
६८४रणप्रियःLover of battles
६८५पूर्णःThe complete
६८६पूरयिताThe fulfiller
६८७पुण्यःThe truly holy
६८८पुण्यकीर्तिःOf Holy fame
६८९अनामयःOne who has no diseases
६९०मनोजवःSwift as the mind
६९१तीर्थकरःThe teacher of the tirthas
६९२वसुरेताःHe whose essence is golden
६९३वसुप्रदःThe free-giver of wealth
६९४वसुप्रदःThe giver of salvation, the greatest wealth
६९५वासुदेवःThe son of Vasudeva
६९६वसुःThe refuge for all
६९७वसुमनाOne who is attentive to everything
६९८हविःThe oblation
६९९सद्गतिःThe goal of good people
७००सत्कृतिःOne who is full of Good actions
७०१सत्ताOne without a second
७०२सद्भूतिःOne who has rich glories
७०३सत्परायणःThe Supreme goal for the good
७०४शूरसेनःOne who has heroic and valiant armies
७०५यदुश्रेष्ठःThe best among the Yadava clan
७०६सन्निवासःThe abode of the good
७०७सुयामुनःOne who attended by the people dwelling on the banks of Yamuna
७०८भूतावासःThe dwelling place of the elements
७०९वासुदेवःOne who envelops the world with Maya
७१०सर्वासुनिलयःThe abode of all life energies
७११अनलःOne of unlimited wealth, power and glory
७१२दर्पहाThe destroyer of pride in evil-minded people
७१३दर्पदःOne who creates pride, or an urge to be the best, among the righteous
७१४दृप्तःOne who is drunk with Infinite bliss
७१५दुर्धरःThe object of contemplation
७१६अथापराजितःThe unvanquished
७१७विश्वमूर्तिःOf the form of the entire Universe
७१८महामूर्तिःThe great form
७१९दीप्तमूर्तिःOf resplendent form
७२०अमूर्तिमान्Having no form
७२१अनेकमूर्तिःMulti-formed
७२२अव्यक्तःUnmanifeset
७२३शतमूर्तिःOf many forms
७२४शताननःMany-faced
७२५एकःThe one
७२६नैकःThe many
७२७सवःThe nature of the sacrifice
७२८कःOne who is of the nature of bliss
७२९किम्What (the one to be inquired into)
७३०यत्Which
७३१तत्That
७३२पदमनुत्तमम्The unequalled state of perfection
७३३लोकबन्धुःFriend of the world
७३४लोकनाथःLord of the world
७३५माधवःBorn in the family of Madhu
७३६भक्तवत्सलःOne who loves His devotees
७३७सुवर्णवर्णःGolden-coloured
७३८हेमांगःOne who has limbs of gold
७३९वरांगःWith beautiful limbs
७४०चन्दनांगदीOne who has attractive armlets
७४१वीरहाDestroyer of valiant heroes
७४२विषमःUnequalled
७४३शून्यःThe void
७४४घृताशीOne who has no need for good wishes
७४५अचलःNon-moving
७४६चलःMoving
७४७अमानीWithout false vanity
७४८मानदःOne who causes, by His maya, false identification with the body
७४८मान्यःOne who is to be honoured
७५०लोकस्वामीLord of the universe
७५१त्रिलोकधृक्One who is the support of all the three worlds
७५२सुमेधाOne who has pure intelligence
७५३मेधजःBorn out of sacrifices
७५४धन्यःFortunate
७५५सत्यमेधःOne whose intelligence never fails
७५६धराधरःThe sole support of the earth
७५७तेजोवृषःOne who showers radiance
७५८द्युतिधरःOne who bears an effulgent form
७५९सर्वशस्त्रभृतां वरःThe best among those who wield weapons
७६०प्रग्रहःReceiver of worship
७६१निग्रहःThe killer
७६२व्यग्रःOne who is ever engaged in fulfilling the devotee's desires
७६३नैकशृंगःOne who has many horns
७६४गदाग्रजःOne who is invoked through mantra
७६५चतुर्मूर्तिःFour-formed
७६६चतुर्बाहुःFour-handed
७६७चतुर्व्यूहःOne who expresses Himself as the dynamic centre in the four vyoohas
७६८चतुर्गतिःThe ultimate goal of all four varnas and asramas
७६९चतुरात्माClear-minded
७७०चतुर्भावःThe source of the four
७७१चतुर्वेदविद्Knower of all four vedas
७७२एकपात्One-footed (BG 10.42)
७७३समावर्तःThe efficient turner
७७४निवृत्तात्माOne whose mind is turned away from sense indulgence
७७५दुर्जयःThe invincible
७७६दुरतिक्रमःOne who is difficult to be disobeyed
७७७दुर्लभःOne who can be obtained with great efforts
७७८दुर्गमःOne who is realised with great effort
७७९दुर्गःNot easy to storm into
७८०दुरावासःNot easy to lodge
७८१दुरारिहाSlayer of the asuras
७८२शुभांगःOne with enchanting limbs
७८३लोकसारंगःOne who understands the universe
७८४सुतन्तुःBeautifully expanded
७८५तन्तुवर्धनःOne who sustains the continuity of the drive for the family
७८६इन्द्रकर्माOne who always performs gloriously auspicious actions
७८७महाकर्माOne who accomplishes great acts
७८८कृतकर्माOne who has fulfilled his acts
७८९कृतागमःAuthor of the Vedas
७९०उद्भवःThe ultimate source
७९१सुन्दरःOf unrivalled beauty
७९२सुन्दःOf great mercy
७९३रत्ननाभःOf beautiful navel
७९४सुलोचनःOne who has the most enchanting eyes
७९५अर्कःOne who is in the form of the sun
७९६वाजसनःThe giver of food
७९७शृंगीThe horned one
७९८जयन्तःThe conqueror of all enemies
७९९सर्वविज्जयीOne who is at once omniscient and victorious
८००सुवर्णबिन्दुःWith limbs radiant like gold
८०१अक्षोभ्यःOne who is ever unruffled
८०२सर्ववागीश्वरेश्वरःLord of the Lord of speech
८०३महाहृदःOne who is like a great refreshing swimming pool
८०४महागर्तःThe great chasm
८०५महाभूतःThe great being
८०६महानिधिःThe great abode
८०७कुमुदःOne who gladdens the earth
८०८कुन्दरःThe one who lifted the earth
८०९कुन्दःOne who is as attractive as Kunda flowers
८१०पर्जन्यःHe who is similar to rain-bearing clouds
८११पावनःOne who ever purifies
८१२अनिलःOne who never slips
८१३अमृतांशःOne whose desires are never fruitless
८१४अमृतवपुःHe whose form is immortal
८१५सर्वज्ञःOmniscient
८१६सर्वतोमुखःOne who has His face turned everywhere
८१७सुलभःOne who is readily available
८१८सुव्रतःOne who has taken the most auspicious forms
८१९सिद्धःOne who is perfection
८२०शत्रुजित्One who is ever victorious over His hosts of enemies
८२१शत्रुतापनःThe scorcher of enemies
८२२न्यग्रोधःThe one who veils Himself with Maya
८२३उदुम्बरःNourishment of all living creatures
८२४Tree of life
८२५चाणूरान्ध्रनिषूदनःThe slayer of Canura
८२६सहस्रार्चिःHe who has thousands of rays
८२७सप्तजिह्वःHe who expresses himself as the seven tongues of fire (Types of agni)
८२८सप्तैधाःThe seven effulgences in the flames
८२९सप्तवाहनःOne who has a vehicle of seven horses (sun)
८३०अमूर्तिःFormless
८३१अनघःSinless
८३२अचिन्त्यःInconceivable
८३३भयकृत्Giver of fear
८३४भयनाशनःDestroyer of fear
८३५अणुःThe subtlest
८३६बृहत्The greatest
८३७कृशःDelicate, lean
८३८स्थूलःOne who is the fattest
८३९गुणभृत्One who supports
८४०निर्गुणःWithout any properties
८४१महान्The mighty
८४२अधृतःWithout support
८४३स्वधृतःSelf-supported
८४४स्वास्यःOne who has an effulgent face
८४५प्राग्वंशःOne who has the most ancient ancestry
८४६वंशवर्धनःHe who multiplies His family of descendants
८४७भारभृत्One who carries the load of the universe
८४८कथितःOne who is glorified in all scriptures
८४९योगीOne who can be realised through yoga
८५०योगीशःThe king of yogis
८५१सर्वकामदःOne who fulfils all desires of true devotees
८५२आश्रमःHaven
८५३श्रमणःOne who persecutes the worldly people
८५४क्षामःOne who destroys everything
८५५सुपर्णःThe golden leaf (Vedas) BG 15.1
८५६वायुवाहनःThe mover of the winds
८५७धनुर्धरःThe wielder of the bow
८५७धनुर्वेदःOne who declared the science of archery
८५९दण्डःOne who punishes the wicked
८६०दमयिताThe controller
८६१दमःBeautitude in the self
८६२अपराजितःOne who cannot be defeated
८६३सर्वसहःOne who carries the entire Universe
८६४अनियन्ताOne who has no controller
८६५नियमःOne who is not under anyone's laws
८६६अयमःOne who knows no death
८६७सत्त्ववान्One who is full of exploits and courage
८६८सात्त्विकःOne who is full of sattvic qualities
८६९सत्यःTruth
८७०सत्यधर्मपराक्रमःOne who is the very abode of truth and dharma
८७१अभिप्रायःOne who is faced by all seekers marching to the infinite
८७२प्रियार्हःOne who deserves all our love
८७३अर्हःOne who deserves to be worshiped
८७४प्रियकृत्One who is ever-obliging in fulfilling our wishes
८७५प्रीतिवर्धनःOne who increases joy in the devotee's heart
८७६विहायसगतिःOne who travels in space
८७७ज्योतिःSelf-effulgent
८७८सुरूचिःWhose desire manifests as the universe
८७९हुतभुक्One who enjoys all that is offered in yajna
८८०विभुःAll-pervading
८८१रविःOne who dries up everything
८८२विरोचनःOne who shines in different forms
८८३सूर्यःThe one source from where everything is born
८८४सविताThe one who brings forth the Universe from Himself
८८५रविलोचनःOne whose eye is the sun
८८६अनन्तःEndless
८८७हुतभुक्One who accepts oblations
८८८भोक्ताOne who enjoys
८८९सुखदःGiver of bliss to those who are liberated
८९०नैकजःOne who is born many times
८९१अग्रजःThe first amongst eternal [ Pradhana Purusha ]. Agra means first and ajah means never born. Both individual souls and Vishnu are eternal but Ishvara is Pradhana Taatva. Hence the word agra.
८९२अनिर्विण्णःOne who feels no disappointment
८९३सदामर्षीOne who forgives the trespasses of His devotees
८९४लोकाधिष्ठानम्The substratum of the universe
८९५अद्भुतःWonderful
८९६सनात्The beginningless and endless factor
८९७सनातनतमःThe most ancient
८९८कपिलःThe great sage Kapila
८९९कपिःOne who drinks water
९००अव्ययःThe one in whom the universe merges
९०१स्वस्तिदःGiver of Svasti
९०२स्वस्तिकृत्One who robs all auspiciousness
९०३स्वस्तिOne who is the source of all auspiciouness
९०४स्वस्तिभुक्One who constantly enjoys auspiciousness
९०५स्वस्तिदक्षिणःDistributor of auspiciousness
९०६अरौद्रःOne who has no negative emotions or urges
९०७कुण्डलीOne who wears shark earrings
९०८चक्रीHolder of the chakra
९०९विक्रमीThe most daring
९१०ऊर्जितशासनःOne who commands with His hand
९११शब्दातिगःOne who transcends all words
९१२शब्दसहःOne who allows Himself to be invoked by Vedic declarations
९१३शिशिरःThe cold season, winter
९१४शर्वरीकरःCreator of darkness
९१५अक्रूरःNever cruel
९१६पेशलःOne who is supremely soft
९१७दक्षःPrompt
९१८दक्षिणःThe most liberal
९१९क्षमिणांवरःOne who has the greatest amount of patience with sinners
९२०विद्वत्तमःOne who has the greatest wisdom
९२१वीतभयःOne with no fear
९२२पुण्यश्रवणकीर्तनःThe hearing of whose glory causes holiness to grow
९२३उत्तारणःOne who lifts us out of the ocean of change
९२४दुष्कृतिहाDestroyer of bad actions
९२५पुण्यःSupremely pure
९२६दुःस्वप्ननाशनःOne who destroys all bad dreams
९२७वीरहाOne who ends the passage from womb to womb
९२८रक्षणःProtector of the universe
९२९सन्तःOne who is expressed through saintly men
९३०जीवनःThe life spark in all creatures
९३१पर्यवस्थितःOne who dwells everywhere
९३२अनन्तरूपःOne of infinite forms
९३३अनन्तश्रीःFull of infinite glories
९३४जितमन्युःOne who has no anger
९३५भयापहःOne who destroys all fears
९३६चतुरश्रःOne who deals squarely
९३७गभीरात्माToo deep to be fathomed
९३८विदिशःOne who is unique in His giving
९३९व्यादिशःOne who is unique in His commanding power
९४०दिशःOne who advises and gives knowledge
९४१अनादिःOne who is the first cause
९४२भूर्भूवःThe substratum of the earth
९४३लक्ष्मीःThe glory of the universe
९४४सुवीरःOne who moves through various ways
९४५रुचिरांगदःOne who wears resplendent shoulder caps
९४६जननःHe who delivers all living creatures
९४७जनजन्मादिःThe cause of the birth of all creatures
९४८भीमःTerrible form
९४९भीमपराक्रमःOne whose prowess is fearful to His enemies
९५०आधारनिलयःThe fundamental sustainer
९५१अधाताAbove whom there is no other to command
९५२पुष्पहासःHe who shines like an opening flower
९५३प्रजागरःEver-awakened
९५४ऊर्ध्वगःOne who is on top of everything
९५५सत्पथाचारःOne who walks the path of truth
९५६प्राणदःGiver of life
९५७प्रणवःOmkara
९५८पणःThe supreme universal manager
९५९प्रमाणम्He whose form is the Vedas
९६०प्राणनिलयःHe in whom all prana is established
९६१प्राणभृत्He who rules over all pranas
९६२प्राणजीवनःHe who maintains the life-breath in all living creatures
९६३तत्त्वम्The reality
९६४तत्त्वविद्One who has realised the reality
९६५एकात्माThe one self
९६६जन्ममृत्युजरातिगःOne who knows no birth, death or old age in Himself
९६७भूर्भुवःस्वस्तरुःThe tree of the three worlds (bhoo=terrestrial, svah=celestial and bhuvah=the world in between)
९६८तारःOne who helps all to cross over
९६९सविताःThe father of all
९७०प्रपितामहःThe father of the father of beings (Brahma)
९७१यज्ञःOne whose very nature is yajna
९७२यज्ञपतिःThe Lord of all yajnas
९७३यज्वाThe one who performs yajna
९७४यज्ञांगःOne whose limbs are the things employed in yajna
९७५यज्ञवाहनःOne who fulfils yajnas in complete
९७६यज्ञभृद्The ruler of the yajanas
९७७यज्ञकृत्One who performs yajna
९७८यज्ञीEnjoyer of yajnas
९७९यज्ञभुक्Receiver of all that is offered
९८०यज्ञसाधनःOne who fulfils all yajnas
९८१यज्ञान्तकृत्One who performs the concluding act of the yajna
९८२यज्ञगुह्यम्The person to be realised by yajna
९८३अन्नम्One who is food
९८४अन्नादःOne who eats the food
९८५आत्मयोनिःThe uncaused cause
९८६स्वयंजातःSelf-born
९८७वैखानःThe one who cut through the earth
९८८सामगायनःOne who sings the sama songs; one who loves hearing saama chants;
९८९देवकीनन्दनःSon of Devaki
९९१स्रष्टाCreator
९९१क्षितीशःThe Lord of the earth
९९२पापनाशनःDestroyer of sin
९९३शंखभृत्One who has the divine Pancajanya
९९४नन्दकीOne who holds the Nandaka sword
९९५चक्रीCarrier of Sudarsana
९९६शार्ङ्गधन्वाOne who aims His shaarnga bow
९९७गदाधरःCarrier of Kaumodaki club
९९८रथांगपाणिःOne who has the wheel of a chariot as His weapon; One with the strings of the chariot in his hands;
९९९अक्षोभ्यःOne who cannot be annoyed by anyone
१०००सर्वप्रहरणायुधःHe who has all implements for all kinds of assault and fight

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Aggarwal, Ashwini Kumar (2020-07-31). Vishnu Sahasranama Recitation (इंग्रजी भाषेत). Devotees of Sri Sri Ravi Shankar Ashram.
  2. ^ Śarmā, Prema Sumana (1999). हिन्दी वैष्णव भक्तिकाव्य में प्रगतिशील तत्त्व (हिंदी भाषेत). Śiprā Pablikeśansa. ISBN 978-81-7541-036-7.
  3. ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (2010). भारतीय संस्कृती कोश खंड आठवा. पुणे: भार्तेये संस्कृतीकोश मंडळ, प्रकाशन. pp. ७८८.
  4. ^ Saraswati, Swami Satyananda; Saraswati, Swami Vittalananda (2002). Vishnu Sahasranama & Satyanarayana Vrat (इंग्रजी भाषेत). Devi Mandir Publications. ISBN 978-1-877795-51-0.
  5. ^ Shri Vishnu Aur Unke Avtar (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 978-81-7055-823-1.
  6. ^ "विष्णु सहस्रनाम के पाठ से क्या लाभ होने की है मान्यता, जानिए विधि". Jansatta (हिंदी भाषेत). 2019-01-16. 2020-10-26 रोजी पाहिले.

भगवान विष्णूची एक हजार नावे १०७ श्लोकांच्या स्वरूपात लिहिली गेली आहेत आणि स्तोत्रांच्या रूपात त्यांची रचना केली गेली आहे.