Jump to content

विश्ववारा

विश्ववारा ही एक वैदिक सूक्तकार होती. अत्री कुळात हिचा जन्म झाला असे मानले जाते.

ऋग्वेदातील पाचव्या मंडलातील २८ वे सूक्त हिने रचले आहे. या सूक्तामध्ये अग्नी या देवतेची स्तुती वर्णन केलेली आहे.