Jump to content

विश्वनाथ कान्हेरे

विश्वनाथ कान्हेरे हे एक भारतीय संवादिनी वादक आहेत. हे गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य होत.

अनेक कलाकारांच्या गायनात यांनी संवादिनीची संगत केली आहे. ते पेटीवादनाचे एकल (सोलो) कार्यक्रमही करतात.