Jump to content

विश्व संत साहित्य संमेलन

औरंगाबाद येथे इ.स. २००४ साली विश्व संत साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते. हे संमेलन जागतिक संत साहित्य संमेलनाहून वेगळे आहे.

हे सुद्धा पहा

संत साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलने