विवेकानंद कला, सरदार दलीपसिंह वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय
विवेकानंद आर्ट्स, सरदार दलीपसिंह कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, हे महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. त्याची स्थापना १९७१ साली झाली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.[१]
विभाग
विज्ञान
- संगणक शास्त्र
- भौतिकशास्त्र
- गणित
- रसायनशास्त्र
- जीवशास्त्र
- बायोटेक्नॉलॉजी
- प्राणीशास्त्र
- सूक्ष्मजीवशास्त्र
कला आणि वाणिज्य
- मराठी
- इंग्रजी
- इतिहास
- राज्यशास्त्र
- हिंदी
- अर्थशास्त्र
- समाजशास्त्र
- वाणिज्य
मान्यता
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) द्वारे महाविद्यालयाची मान्यता आहे.