Jump to content

विवेक रणदिवे

विवेक रणदिवे (७ ऑक्टोबर, इ.स. १९५७ - ) हे भारतीय-अमेरिकन उद्योजक, अभियंता आणि लेखक आहेत. हे टिबको नावाच्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्याधिकारी आहेत.

बाह्य दुवे