विवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग
विवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग हे कर्नाटकातील मडीकेरी गावातील होटेल आहे.
बारमाही हरित आणि वर्षभर पाऊस बरसत असणारे जंगल. म्हणजेच पर्जन्यवन ! बुडबुडे नाचवत वाहणारे झरे, इलायचीच्या हिरव्यागार वेली, ढब्बू मिरची आणि कॉफीचे मळे ! सर्व कांही खाजगी ! झाडे झुडपाणी पूर्ण अछादलेले पहाड की जो देखावा विस्मय कारक व असामान्य दृश्य नजरेत भरता येते. विवंता बाय ताज माडीकेरी हे तर अंतिम की जे पहाडाच्या कुशीत लपलेले आहे.[१] याचे ठिकाण म्हणजे हे समुद्र सपाटी पासून ५००० फूट उंचीवर आहे आणि माडीकेरी, शहरापासून ७ किमी अंतरावर आहे. या हॉटेलची विशेषता: म्हणजे सर्व खोल्यातून सर्व बाजूचा संपन्न नयनरम्य देखावा नजरेत सामावता येतो. या हॉटेल मध्ये डिलक्स डिलाईट, डिलक्स अल्लूरे, प्रीमियम टेम्टेशन, आणि आश्चर्य कारक असि प्रेसिडन्शियल निरवणा सूट उपलब्ध आहेत.[२] आथितींना येथील रेस्तरांमधील पदार्थ अचंबित करून टाकतात. आमचे जीवा स्पाला भेट द्या ! तेथे तुम्ही नैसर्गिक देखावे मनात साठऊन अत्यानंदाने बेभान व्हाल. कुर्ग येथील या अद्वितीय एकमेव हॉटेल मध्ये या आणि मोकळे व्हा ! स्वताहाला शोधण्यासाठी हे ठिकाण अतिशय परिपूर्ण आणि योग्य आहे.[३]
खोली
सुपीरियर चार्म रूम
या खोल्या ८५० स्क्वेअर फूट आहेत. त्या अतिशय आकर्षक आराखड्याने बनविलेल्या आहेत तेथून सर्व दर्शनीय ठिकाणांचे अवलोकन करता येते.
डिलक्स डिलाईट रूम
कडाक्याच्या थंडीत या रूम उबदार केल्या जातात. या रूमची एरिया १००० स्क्वेअर फूट आहे. कोणत्याही सुविधेसाठी आथितींना बाहेर जावे लागत नाही.
प्रीमियम इंडलजन्स रूम
या खोल्या १४०० स्क्वेअर फूट एरियाच्या आहेत यात सर्व सुविधा आहेत. लक्झरी ब्लीस्स विल्ला विथ बाल्कनी अँड प्लुंग पूल आहे.[४] ३३०० स्क्वेअर फूट एरियाअसणाऱ्या या खोलीत प्रवेश करा आणि आनंद घ्या !