Jump to content

विल्हेल्म मार्क्स

विल्हेम मार्क्स

विल्हेल्म मार्क्स (जर्मन: Wilhelm Marx; १५ जानेवारी १८६३ (1863-01-15), क्योल्न - ५ ऑगस्ट, १९४६, बॉन) हा जर्मनीचा १७वा व १९वा चान्सेलर होता. तो नोव्हेंबर २३ ते जानेवारी १९२५ दरम्यान व मे १९२६ ते जून १९२८ दरम्यान चान्सेलरपदावर होता.

बाह्य दुवे