Jump to content

विल्हेल्म एडुआर्ड वेबर

विल्हेल्म एडुआर्ड वेबर

पूर्ण नावविल्हेल्म एडुआर्ड वेबर
जन्मऑक्टोबर २४, इ.स. १८०४
मृत्यूजून २३, इ.स. १८९१
राष्ट्रीयत्वजर्मन
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्थाग्यॉटिंगन विद्यापीठ
हाल विद्यापीठ
लाइपत्सिग विद्यापीठ
प्रशिक्षणहाल विद्यापीठ
ग्यॉटिंगन विद्यापीठ
ख्यातीटेलिग्राफ

विल्हेल्म एडुआर्ड वेबर (जर्मन: Wilhelm Eduard Weber) (ऑक्टोबर २४, इ.स. १८०४ - जून २३, इ.स. १८९१) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. कार्ल फ्रीदरिश गाउस यांच्याबरोबर त्यांनी पहिल्या विद्युतचुंबकीय टेलिग्राफाचा आविष्कार घडवला होता.