विल्यम्स (ॲरिझोना)
विल्यम्स (लोकसंख्या: ३,२७०) हे अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील एक गाव आहे. ग्रँड कॅन्यन राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ वसलेल्या ह्या गावाला पर्यटनासाठी महत्त्व लाभले आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-09-15 at the Wayback Machine.