Jump to content

विल्यम रोवन हॅमिल्टन

विल्यम रोवन हॅमिल्टन

पूर्ण नावविल्यम रोवन हॅमिल्टन
जन्मऑगस्ट ४, १८०५
डब्लिन, आयर्लंड
मृत्यूसप्टेंबर २, १८६५
डब्लिन, आयर्लंड
निवासस्थानआयर्लंड
राष्ट्रीयत्वआयरिश, स्कॉटिश मूळ
धर्मऍंग्लिकन
कार्यक्षेत्रगणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र
कार्यसंस्थाट्रिनिटी कॉलेज, डब्लिन
प्रशिक्षणट्रिनिटी कॉलेज, डब्लिन
डॉक्टरेटचे मार्गदर्शकजॉन ब्रिंक्ले
ख्यातीहॅमिल्टोनियन, क्वाटर्नियन

सर विल्यम रोवन हॅमिल्टन (ऑगस्ट ४, १८०५:डब्लिन, आयर्लंड - सप्टेंबर २, १८६५:डब्लिन, आयर्लंड) आयरिश गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ होता. ऑप्टिक्स, गतिकी, बीजगणित या विषयांमध्ये त्याने मोलाची कामगिरी केली. क्वाटर्नियनवरील संशोधनाबद्दल त्याला प्रामुख्याने ओळखले जाते. त्याखेरीज त्याचे हॅमिल्टोनियनवरील संशोधन पुंज यामिकाच्या विकासास चालना देणारे ठरले.

चरित्र