Jump to content

विल्यम मोएर्नर

विल्यम मोएर्नर

विल्यम एस्को मोएर्नर (William Esco Moerner; २४ जून, इ.स. १९५३:प्लेझंटन, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञरसायनशास्त्रज्ञ आहे. सुपर-रिझॉल्व्ड फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी त्याला एरिक बेट्झिगस्टेफान हेल ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत २०१४ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. मोएर्नर स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये संशोधक आहे.

बाह्य दुवे