Jump to content

विल्यम मॅकमेहोन

विल्यम मॅकमेहोन

विल्यम मॅकमेहोन (२३ फेब्रुवारी, १९०८:रेडफर्न, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ३१ मार्च, १९८८:पॉट्स पॉइंट, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा विसावा पंतप्रधान होता.