विल्यम पेटी
विल्यम पेटी | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ ४ जुलै १७८२ – २ एप्रिल १७८३ | |
राजा | जॉर्ज तिसरा |
---|---|
मागील | चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ |
पुढील | विल्यम कॅव्हेंडिश-बेंटिंक |
जन्म | २ मे १७३७ डब्लिन, आयर्लंडचे राजतंत्र |
मृत्यू | ७ मे, १८०५ (वय ६८) वेस्टमिन्स्टर, इंग्लंड |
विल्यम पेटी, शेलबर्नचा दुसरा अर्ल (इंग्लिश: William Petty, 2nd Earl of Shelburnen; २ मे, इ.स. १७३७ - ७ मे, इ.स. १८०५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १७८२-१७८३ दरम्यान संक्षिप्त काळाकरिता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत