Jump to content

विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक

विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक

कार्यकाळ
३१ मार्च १८०७ – ४ ऑक्टोबर १८०९
राजा तिसरा जॉर्ज
मागील विल्यम ग्रेनव्हिल
पुढील स्पेन्सर पर्सिव्हाल
कार्यकाळ
२ एप्रिल १७८३ – १९ डिसेंबर १७८३
मागील विल्यम पेटी
पुढील धाकटा पिट

जन्म १४ एप्रिल १७३८ (1738-04-14)
नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड
मृत्यू ३० ऑक्टोबर, १८०९ (वय ७१)
बकिंगहॅमशायर, इंग्लंड
सही विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंकयांची सही

विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक, पोर्टलंडचा तिसरा ड्यूक (इंग्लिश: William Cavendish-Bentinck, 3rd Duke of Portland; १४ एप्रिल, इ.स. १७३८ - ३० ऑक्टोबर, इ.स. १८०९) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.