Jump to content

विल्यम एफ. हाल्सी, जुनियर

फ्लीट ॲडमिरल विल्यम फ्रेडरिक हाल्सी, जुनियर (ऑक्टोबर ३०, इ.स. १८८२:एलिझाबेथ, न्यू जर्सी, अमेरिका - ऑगस्ट १६, इ.स. १९४७:फिशर्स आयलंड, न्यू यॉर्क, अमेरिका)[] हा अमेरिकेच्या आरमाराचा सेनापती होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान याने प्रशांत महासागरातील जपानविरुद्धच्या लढायांमध्ये मुख्य सेनापतीपद आणि नंतर अमेरिकेच्या तिसऱ्या आरमाराचे सर्वोच्च सेनापतीपद सांभाळले.

याला बुल हाल्सी असेही म्हणत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Halsey", ArlingtonCemetery.net.