विल्फ्रेड फ्लॉवर्स
विल्फ्रेड फ्लॉवर्स (डिसेंबर ७, इ.स. १८५६:कॅल्व्हर्टन, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - नोव्हेंबर १, इ.स. १९२६:कार्ल्टन, नॉटिंगहॅम, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. फ्लॉवर्स मंदगतीने गोलंदाजी करणारा भक्कम फलंदाज होता. तत्कालीन अष्टपैलू खेळाडूंमध्ये याची गणना अग्रतेने होते.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |