Jump to content

विलंबित लय

तालशास्त्रातील लयीचा एक प्रकार. विलंबित, मध्य, आणि द्रुत असे लयीचे प्रकार असतात.