Jump to content

विरुधाचलम

विरुधाचलम
விருத்தாசலம்
भारतामधील शहर
विरुधाचलम is located in तमिळनाडू
विरुधाचलम
विरुधाचलम
विरुधाचलमचे तमिळनाडूमधील स्थान

गुणक: 11°31′0″N 79°19′38″E / 11.51667°N 79.32722°E / 11.51667; 79.32722

देशभारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
जिल्हा कडलूर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १४८ फूट (४५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७३,५८५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


विरुधाचलम (लेखनभेद: वृद्धाचलम) हे तमिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील एक नगर आहे. विरुधाचलम राजधानी चेन्नई शहराच्या २४० किमी दक्षिणेस तर तिरुचिरापल्लीच्या १२० किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली विरुधाचलमची लोकसंख्या ७३ हजार होती.

विरुधाचलम जंक्शन रेल्वे स्थानक चेन्नई इग्मोर-मदुराई ह्या दक्षिणेकडील प्रमुख मार्गावर असून चेन्नईहून दक्षिणेस धावणाऱ्या सर्व प्रमुख गाड्या येथे थांबतात.