Jump to content

विराज कडबे

विराज विलास कडबे (१९ नोव्हेंबर, १९८९ - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा विदर्भ संघाकडून रणजी करंडक खेळला तसेच चेन्नई सुपर किंग्सकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला.[]

संदर्भ आणि नोंदी