Jump to content

विमान वाहतूक कंपनी

जेट एरवेझ ही भारतामधील एक आघाडीची प्रवासी विमान वाहतूक कंपनी आहे.
ब्ल्यू डार्ट एव्हीएशन ही भारतामधील एक आघाडीची माल विमान वाहतूक कंपनी आहे.

विमान वाहतूक कंपनी ही प्रवासी व मालाची हवाई वाहतूक करणारी कंपनी आहे.

नोव्हेंबर १९०९ मध्ये स्थापन झालेली डेलाग (जर्मन: Deutsche Luftschiffahrts-Aktiengesellschaft) ही फायदेतत्त्वावर हवाई वाहतूक करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी होती. १९१९ सालापासून सतत सेवेत असणारी के.एल.एम. ही जगातील सर्वात जुनी कंपनी आहे. सध्या अनेक देशांमध्ये विमान कंपन्यांवर पूर्णपणे त्या देशातील सरकारचे नियंत्रण असून खाजगी कंपन्यांना परवानगी नाही. भारतासह बव्हंशी देशांमध्ये नागरी उड्डाण खुले असून अनेक कंपन्या विमान वाहतूक चालवू शकतात.

आय.ए.टी.ए.आय.सी.ए.ओ. ह्या दोन आंतरराष्ट्रीय संस्था जगातील हवाई वाहतूक नियंत्रित करतात. एरबस व बोइंग ह्या विमान उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्या आहेत.

जगातील मोठ्या विमान वाहतूक कंपन्या

महसूलानुसार

फोर्ब्ज मासिकामधील माहितीनुसार:[]

क्रमकंपनीदेशमहसूल ($B)नफा ($B)मालमत्ता ($B)बाजार मूल्य ($B)
1 अमेरिकन एरलाइन्सअमेरिका40.41.942.335.8
2 लुफ्तान्साजर्मनी39.90.440.112.3
3 युनायटेड एरलाइन्सअमेरिका38.30.636.823.6
4 डेल्टा एरलाइन्सअमेरिका37.72.759.439.9
5 एर फ्रान्स-के.एल.एम.फ्रान्स नेदरलँड्स34-2.4354.7
6 ब्रिटिश एरवेझ-आयबेरियायुनायटेड किंग्डम स्पेन24.70.228.614.3
7 साउथवेस्ट एरलाइन्सअमेरिका17.70.819.316.8
8 ऑल निप्पॉन एरवेझजपान160.220.57.6
9 चायना सदर्न एरलाइन्सचीन15.90.327.33.7
10 क्वांटासऑस्ट्रेलिया14.9-0.317.92.2

प्रवासी संख्येनुसार (दशलक्ष)

क्रमकंपनी20132012201120102009संदर्भ
1 अमेरिका अमेरिकन एरलाइन्स1193.7107.8107.2105.2104.5
[]
2 अमेरिका डेल्टा एरलाइन्स2164.6164.6163.8162.6161.1
[]
3 अमेरिका युनायटेड एरलाइन्स3139.2140.4141.8145.681.4
[]
4 अमेरिका साउथवेस्ट एरलाइन्स4133.1133.9135.2106.2101.3
[]
5 आयर्लंडचे प्रजासत्ताक रायनएर81.479.375.872.166.5
[]
6 चीन चायना ईस्टर्न एरलाइन्स79.173.168.764.944.0
[]
7 जर्मनी लुफ्तान्सा76.374.765.558.955.6
[]
8 चिली लाताम एरलाइन्स66.765.019.717.315.4
[]
9 चीन चायना सदर्न एरलाइन्स64.561.858.757.749.4
[१०]
10 युनायटेड किंग्डम इझीजेट61.359.255.549.746.1
[११]
टीपा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Global 2000 Leading Companies". Forbes.
  2. ^ "American Airlines Group Reports December Traffic Results". American Airlines. 2014-03-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Delta Reports Financial and Operating Performance for December 2013". news.delta.com. 2014-03-19 रोजी पाहिले.
  4. ^ "United Reports December 2013 Operational Performance". United Continental Holdings. 2014-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-19 रोजी पाहिले.
  5. ^ "Southwest Airlines Reports Record Fourth Quarter And Full Year Profit; 41st Consecutive Year Of Profitability". 2014-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-19 रोजी पाहिले.
  6. ^ "About Us". ryanair.com. 2014-03-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Annual Report 2013" (PDF). CEAIR. 2014-05-08 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-05-09 रोजी पाहिले.
  8. ^ "Lufthansa Group - Traffic Figures". Lufthansa Group. 2014-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-19 रोजी पाहिले.
  9. ^ "Investor Relations". LATAM AirlinesGroup. 2015-01-09 रोजी पाहिले.
  10. ^ "Investor Relations". csair.com. 2014-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-07 रोजी पाहिले.
  11. ^ "Monthly traffic statistics". easyJet plc. 2014-03-31 रोजी पाहिले.