विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण हे भारतातील विमा क्षेत्रावर कायद्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले नियामक मंडळ आहे. या संस्थेची स्थापना एप्रिल 2000ला झाली.[१]
- मुख्यालय - हैदराबाद आंध्र प्रदेश येथे आहे.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण हे भारतातील विमा क्षेत्रावर कायद्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले नियामक मंडळ आहे. या संस्थेची स्थापना एप्रिल 2000ला झाली.[१]
भारतातील विमा क्षेत्र | |
---|---|
विमा प्रकार |
|
आयुर्विमा कंपन्या |
|
सर्वसाधारण विमा कंपन्या |
|
आरोग्य विमा कंपन्या |
|
कृषी विमा कंपन्या | |
इतर |