Jump to content

विन्स्लो (ॲरिझोना)

विन्स्लो (लोकसंख्या: ९,८३२) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक गाव आहे.

ईगल्स या संगीतसमूहाच्या टेक इट ईझी या गाण्यातील उल्लेखाने या गावाला प्रसिद्धी मिळाली.


बाह्य दुवे

गुणक: 35°1′43″N 110°42′3″W / 35.02861°N 110.70083°W / 35.02861; -110.70083